Home Latest News नाली सफाईच्या कामात बालमजूर जखमी; कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचा आरोप लाखणी  तालुक्यातील कवडसी...

नाली सफाईच्या कामात बालमजूर जखमी; कायमस्वरूपी अपंगत्व आल्याचा आरोप लाखणी  तालुक्यातील कवडसी येथील प्रकार

0

<p>हंसराज&comma; à¤­à¤‚डारा&colon; लाखणी तालुक्यातील कवडसी येथे नाली सफाईच्या कामावर असलेल्या १५ वर्षीय  बालमजुराच्या पायावर सिमेंटची फरशी पडल्याने त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्याची à¤˜à¤Ÿà¤¨à¤¾ समोर आली आहे&period; या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने  जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>तक्रारीनुसार&comma; दुर्गेश मधुसूदन सार्वे हा १० व्या वर्गात शिकणारा मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीत कवडसी येथे आपल्या आजी-आजोबांकडे राहत होता&period; मे महिन्यात ग्रामपंचायत सदस्य आणि कंत्राटदार यांनी त्याला नाली सफाईच्या कामावर नेले होते&period;<&sol;p>&NewLine;<p>मिळालेल्या माहितीनुसार&comma; ८ मे ते २४ मे २०२६ या काळात दुर्गेशकडून नाली सफाईचे काम à¤•रून घेण्यात आले&period; २४ मे रोजी कामावर असताना जड सिमेंटची फरशी उचलताना ती à¤¦à¥à¤°à¥à¤—ेशच्या पायावर पडली&comma; ज्यामुळे त्याच्या पायाच्या अंगठ्याला गंभीर इजा झाली&period;<&sol;p>&NewLine;<p>घटनेनंतर कंत्राटदार आणि इतर काही लोकांनी त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी à¤¨à¥‡à¤²à¥‡&period; तिथे प्राथमिक उपचार करून ही बाब कोणालाही न सांगण्याबाबत दबाव टाकण्यात à¤†à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ आरोप तक्रारीत करण्यात आला आहे&period; मात्र&comma; जखम अधिक बिघडल्याने त्याला प्रथम à¤­à¤‚डारा आणि नंतर नागपूर येथील रुग्णालयात हलवावे लागले&period; संसर्ग वाढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दुर्गेशच्या पायाचा अंगठा शस्त्रक्रियेद्वारे कापून टाकावा लागला&period;<&sol;p>&NewLine;<p>तक्रारीत नमूद केल्यानुसार&comma; या अपघातामुळे दुर्गेशला कायमस्वरूपी अपंगत्व आले असूनत्याच्या कुटुंबीयांना सुमारे ५० हजार रुपयांचा वैद्यकीय खर्च सोसावा लागला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>कंत्राटदाराने बालमजुरी प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करून अल्पवयीन मुलांना कामावर à¤ à¥‡à¤µà¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ ठपका ठेवण्यात आला आहे&period; तसेच&comma; घटनेची माहिती लपवण्यासाठी आर्थिक आमिष à¤¦à¤¾à¤–वल्याचा आणि योग्य उपचार न केल्याचा आरोप कंत्राटदार राजकुमार खंडाईत&comma; सरपंच à¤®à¤¨à¥€à¤·à¤¾ खंडाईत&comma; ग्रामसेवक प्रदीप चेटुले आणि डॉक्टर हजारे यांच्यावर करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन बालहक्क संरक्षण कायदा&comma; बालमजुरी प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन à¤ªà¤¾à¤°à¥à¤Ÿà¥€ ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष असित बागडे यांनी केली आहे&period; या संदर्भातील  निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक&comma; महिला व बालविकास अधिकारी आणि कामगार à¤†à¤¯à¥à¤•्त यांनाही पाठवण्यात आल्या आहेत&period; सध्या प्रशासन या तक्रारीची चौकशी करत असून à¤ªà¥à¤¢à¥€à¤² कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version