Home Latest News नियम धाब्यावर बसवून कर्मचाऱ्याला केले बडतर्फ; उपासमारीमुळे गणेश आंबेडारे यांचा प्रशासनाला ‘आरपार’चा...

नियम धाब्यावर बसवून कर्मचाऱ्याला केले बडतर्फ; उपासमारीमुळे गणेश आंबेडारे यांचा प्रशासनाला ‘आरपार’चा इशारा.

0

<p><strong>हंसराज&comma;भंडारा हरदोली &lpar;सिहोरा&rpar; &colon;-<&sol;strong> तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सुकळी नकुल येथील  ग्रामपंचायत कर्मचारी गणेश शंकर आंबेडारे यांनी आपल्या थकीत हक्काच्या पैशांसाठी à¤¥à¥‡à¤Ÿ कुटुंबासह आत्महत्येचा इशारा दिला आहे&period; यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली à¤…सून प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>साडेतीन लाखांची थकबाकी अडकली मिळालेल्या माहितीनुसार&comma; गणेश आंबेडारे यांचे वेतन&comma; भविष्य निर्वाह निधी &lpar;GPF&rpar; आणि राहणीमान भत्ता अशी एकूण ३ लाख ५२ हजार ६१८ रुपये रक्कम ग्रामपंचायतीकडे थकीत आहे&period; ही रक्कम मिळावी यासाठी त्यांनी ३० ऑक्टोबर २०२५ पासून वारंवार अर्ज केले&period; मात्र&comma; ग्रामपंचायतीचे सरपंच&comma; ग्राम अधिकारी आणि प्रशासक यांनी हेतुपुरस्सर ही थकबाकी देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आंबेडारे यांनी केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नियमबाह्य बडतर्फीचा धक्का आंबेडारे यांनी पत्रात नमूद केले आहे की&comma; १ एप्रिल २०२६ à¤°à¥‹à¤œà¥€ त्यांना कोणतीही &&num;8216&semi;कारण दाखवा&&num;8217&semi; नोटीस न बजावता किंवा कोणताही सबळ पुरावा नसताना सेवेतून मुक्त करण्यात आले&period; नियमानुसार&comma; कर्मचाऱ्याला सेवेतून मुक्त करताना त्याची संपूर्ण थकबाकी देणे बंधनकारक असते&comma; मात्र येथे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले&period; केवळ राजकीय दबावापोटी आणि द्वेषभावनेतून ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रशासकीय अनास्थेचा कळस एकीकडे सरकार &&num;8216&semi;डिजिटल इंडिया&&num;8217&semi; आणि &&num;8216&semi;ग्रामविकासा&&num;8217&semi;च्या गप्पा à¤®à¤¾à¤°à¤¤ असताना&comma; दुसरीकडे जमिनीवर राबणाऱ्या कर्मचाऱ्याला आपल्या हक्काच्या पैशांसाठी à¤†à¤¤à¥à¤®à¤¹à¤¤à¥à¤¯à¥‡à¤šà¥€ भाषा करावी लागत आहे&comma; ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे&period; &&num;8220&semi;पगार आणि हक्काचे à¤ªà¥ˆà¤¸à¥‡ न मिळाल्यामुळे आज माझ्या कुटुंबावर उपासमारीची भीषण वेळ आली आहे&period; ग्रामपंचायत प्रशासनच आम्हाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करत आहे&comma;&&num;8221&semi; असा संताप आंबेडारे यांनी à¤µà¥à¤¯à¤•्त केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव या संदर्भात आंबेडारे यांनी २९ जून रोजी प्रशासनाला लेखी à¤‡à¤¶à¤¾à¤°à¤¾ दिला असून&comma; याच्या प्रती भंडारा जिल्हाधिकारी&comma; जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी à¤…धिकारी आणि तुमसर गटविकास अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत&period; आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात वेळीच हस्तक्षेप करून एका कुटुंबाचा जीव वाचवतात की मोठ्या अनर्थाची वाट पाहतात&comma; याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version