Home Latest News संविधान चौकाचे विस्तारीकरण करून ‘राष्ट्रीय संविधान प्रेरणास्थळ’ घोषित करण्याची मागणी

संविधान चौकाचे विस्तारीकरण करून ‘राष्ट्रीय संविधान प्रेरणास्थळ’ घोषित करण्याची मागणी

0

<p><strong>&&num;8211&semi; मुख्यमंत्र्यांना निवेदन&semi; पत्रकार परिषदेत आंदोलनाची भूमिका स्पष्ट<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>संविधान चौक डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विस्तारीकरण समिती च्यावतीने पत्रपरिषदेत संविधान चौकाचे तातडीने विस्तारीकरण करून संविधान चौक ते झिरो माईल परिसराचा सर्वांगीण विकास करावा&comma; तसेच या परिसराला &&num;8220&semi;राष्ट्रीय संविधान प्रेरणास्थळ&&num;8221&semi; म्हणून घोषित करावे&comma; अशी ठाम मागणी करण्यात आली&period; समितीने सांगितले की&comma; नागपूर येथील संविधान चौक हा देशातील पहिला संविधान चौक असून भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य&comma; समता&comma; बंधुता आणि न्याय या मूल्यांचे प्रतीक आहे&period; डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी नागपूरचे ऐतिहासिक नाते असल्याने या चौकाला राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे&period; गेल्या काही वर्षांत संविधान चौक हा विविध सामाजिक&comma; शैक्षणिक&comma; राजकीय आणि लोकशाही आंदोलनांचे प्रमुख केंद्र बनला आहे&period; मात्र वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी&comma; नागरिकांची गैरसोय तसेच आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत आहे&period; त्यामुळे या परिसराचे नियोजनबद्ध विस्तारीकरण आणि सुशोभीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>समितीच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत &colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>&&num;8211&semi; संविधान चौक ते झिरो माईल चौकादरम्यान आवश्यक जागा संपादित करून संविधान चौकाचे तातडीने विस्तारीकरण करण्यात यावे&period;<&sol;p>&NewLine;<p>&&num;8211&semi; संविधान चौक ते झिरो माईल परिसराचा एकात्मिक विकास आराखडा तयार करून जागतिक दर्जाचे सुशोभीकरण करण्यात यावे&period;<&sol;p>&NewLine;<p>&&num;8211&semi; नागरिकांसाठी प्रशस्त पदपथ&comma; स्वच्छतागृहे&comma; पिण्याच्या पाण्याची सुविधा&comma; दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा आणि पुरेशी वाहनतळ व्यवस्था उभारण्यात यावी&period;<&sol;p>&NewLine;<p>&&num;8211&semi; लोकशाही मार्गाने आंदोलने&comma; धरणे&comma; मोर्चे आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र नियोजित जागा विकसित करण्यात यावी&period;<&sol;p>&NewLine;<p>&&num;8211&semi; संविधान चौकाला &&num;8220&semi;राष्ट्रीय संविधान प्रेरणास्थळ&&num;8221&semi; घोषित करून विशेष विकास आराखडा मंजूर करावा आणि आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा&period;<&sol;p>&NewLine;<p>याबाबतचे सविस्तर निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले असल्याची माहिती समितीने दिली&period;या उपक्रमाचे मुख्य संयोजक संतोष तायडे असून&comma; संयोजक म्हणून ॲड&period; देवेंद्र यादव&comma; प्रकाश कुंभे&comma; सुरेश मून&comma; सुरेंद्रपाल सिंग&comma; दिनेश शर्मा&comma; जनार्दन मून&comma; क्षितिज गायकवाड&comma; संजय सहारे&comma; रजत महेशगवळी&comma; वृषभ राऊत&comma; सोनू मंडपे आणि इतर पदाधिकारी सहभागी आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version