Home Latest News महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

0

<p><strong>&&num;8211&semi; दक्षिण-पश्चिम व पश्चिम नागपुरातील आठ स्कॅनिंग कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची तपासणी&semi; ९ जुलै रोजी सहा ठिकाणी शिबिरे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराअंतर्गत दक्षिण-पश्चिम नागपूर व पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या स्कॅनिंग कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे&period; माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी यांच्या संयोजनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमातून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी&comma; तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच पुढील उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>आज दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील समाजभवन&comma; बुद्धविहार &lpar;गुजरवाडी&rpar;&comma; बालाजी सभागृह &lpar;सुयोग नगर&rpar;&comma; रेणुका मंदिर &lpar;रेणुका नगर&comma; टाकळी सीम&rpar; आणि कांजी हाऊस &lpar;सोमलवाडा&rpar; तसेच पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील दुर्गा माता मंदिर &lpar;छावणी&rpar;&comma; संत गाडगे महाराज कम्युनिटी हॉल &lpar;मानकापूर&rpar; आणि हनुमान मंदिर &lpar;गोकुळपेठ&rpar; येथे स्कॅनिंग कॅम्प पार पडले&period; विविध आजारांच्या तपासणीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला&period;<img class&equals;"alignnone wp-image-54142 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;WhatsAppImage2026-07-08at12&period;48&period;19&lowbar;copy&lowbar;800x450&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"450" &sol;><&sol;p>&NewLine;<p>स्कॅनिंग कॅम्पमध्ये तपासणी झालेल्या आणि पुढील उपचार तसेच शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांना अधिक सखोल निदानासाठी गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर येथे पाठविण्यात आले&period; महाआरोग्य शिबिराचे संयोजक माजी आमदार संदीप जोशी यांनी डायग्नोस्टिक सेंटरला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली&period; यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूस केली तसेच तपासण्या सुरळीतपणे सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;<p>महाआरोग्य शिबिराअंतर्गत ९ जुलै रोजी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील विजय चुटेले यांचे कार्यालय &lpar;आयसोलेशन हॉस्पिटलजवळ&comma; इमामवाडा&rpar;&comma; रेल्वे इन्स्टिट्यूट &lpar;अजनी रेल्वे कॉलनी&rpar;&comma; दत्त मंदिर &lpar;आय&period; टी&period; पार्क रोड&comma; संभाजी नगर&rpar; आणि सिंधू भवन&comma; सिंधी कॉलनी &lpar;खामला&rpar; तसेच पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील दशरथ नगर समाज भवन &lpar;बोरगाव&rpar; आणि डिग दवाखाना &lpar;धरमपेठ&rpar; येथे स्कॅनिंग कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>या मोफत आरोग्य उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा&comma; असे आवाहन संयोजक माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी&comma; सहसंयोजक रितेश गावंडे&comma; विनोद कन्हेरे आणि रितेश पांडे यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version