Home Latest News आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरला शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयाची मंजुरी

0

<p><strong>&&num;8211&semi; आ&period; मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या आरोग्य शिक्षणाला नवी दिशा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; आ&period; मुनगंटीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्र्याकडे सातत्याने केला होता पाठपुरावा&semi; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; चंद्रपूर येथील कर्मवीर मा&period; सा&period; कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात होणार शासकीय बी&period;एस्सी&period; नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना&semi; १०० विद्यार्थ्यांची वार्षिक प्रवेश क्षमता<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>चंद्रपूर &colon;-<&sol;strong> चंद्रपूर येथे शासकीय बी&period;एस्सी&period; नर्सिंग महाविद्यालय सुरू व्हावे&comma; यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता&period; २९ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी सविस्तर निवेदन सादर करून कर्मवीर मा&period; सा&period; कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय&comma; चंद्रपूर येथे १०० विद्यार्थ्यांच्या वार्षिक प्रवेश क्षमतेचे शासकीय बी&period;एस्सी&period; नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती&period; त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून शासनाने चंद्रपूर येथे शासकीय बी&period;एस्सी&period; नर्सिंग महाविद्यालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चंद्रपूरच्या आरोग्य व शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे&period; शासनाच्या निर्णयानुसार चंद्रपूर येथील कर्मवीर मा&period; सा&period; कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शासकीय बी&period;एस्सी&period; नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना करण्यात येणार असून&comma; या महाविद्यालयाला १०० विद्यार्थ्यांची वार्षिक प्रवेश क्षमता असणार आहे&period; त्यामुळे चंद्रपूर व परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षणासाठी बाहेर जावे लागणार नाही&period; तसेच जिल्ह्यात प्रशिक्षित परिचारिकांची उपलब्धता वाढून आरोग्य सेवेलाही मोठी बळकटी मिळणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या निर्णयामुळे चंद्रपूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या शासकीय बी&period;एस्सी&period; नर्सिंग महाविद्यालयामुळे आरोग्य शिक्षणाची पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून&comma; प्रशिक्षित परिचारिका तयार करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व्यवस्था बळकट होईल&period; परिणामी&comma; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेलाही मोठी ताकद मिळणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे चंद्रपूरच्या आरोग्य व शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून&comma; स्थानिक विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षणाचे नवे दालन खुले होणार आहे&period; तसेच जिल्ह्यात प्रशिक्षित परिचारिकांची उपलब्धता वाढून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मोठी मदत मिळणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version