Home Latest News बाल नृत्य स्पर्धेचे आयोजन; गुणवंत बालकलावंतांना मिळणार मोठे व्यासपीठ

बाल नृत्य स्पर्धेचे आयोजन; गुणवंत बालकलावंतांना मिळणार मोठे व्यासपीठ

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>मोरया फाउंडेशनच्या वतीने बालकलावंतांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी &&num;8220&semi;चिल्ड्रन डान्स कॉन्टेस्ट&&num;8221&semi; या भव्य नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे&period; ही स्पर्धा १८ जुलै &lpar;शनिवार&rpar; रोजी दुपारी १२ वाजता पासून समाज भवन&comma; हनुमान मंदिर&comma; अमरनगर&comma; चिकली का राजा रोड&comma; नागपूर येथे होणार आहे&period; स्पर्धा सोलो व ड्युएट अशा दोन प्रकारांत होणार असून&comma; ५ ते ९ वर्षे आणि १० ते १५ वर्षे अशा दोन वयोगटांतील मुले-मुली सहभागी होऊ शकतात&period; विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य &lpar;Entry Free&rpar; ठेवण्यात आला आहे&period; या उपक्रमामागील उद्देश लहान मुलांमधील नृत्यकलेला प्रोत्साहन देणे&comma; त्यांना आत्मविश्वास मिळवून देणे आणि त्यांना उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे&period; शहरातील पालकांनी आपल्या पाल्यांचा मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा&comma; असे आवाहन आयोजकांनी केले आहे&period; या स्पर्धेचे आयोजन मोरया फाउंडेशनच्या संस्थापक व सचिव रजनी अविनाश चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून&comma; हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version