Home Latest News सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा 

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा 

0

<p><strong>&&num;8211&semi; उपमहापौर यांचे बैठकीत निर्देश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> लाड समितीच्या शिफारसींनुसार प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात उपमहापौर लिला हाथीबेड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी &lpar;ता&period;८&rpar; बैठक पार पडली&period; बैठकीत वारसा हक्क नियुक्ती&comma; अधिसंख्य पदे&comma; ऐवजदार नियुक्ती&comma; नियमित पदभरती&comma; स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार या संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली&period; यावेळी उपायुक्त राजेश भगत&comma; अधीक्षक राजेश मेश्राम&comma; स्वच्छता निरीक्षक राजेश लव्हारे&comma;वरिष्ठ लिपीक अतुल महातो व संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>स्वच्छता अधिकाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या समाप्तीनंतर सात दिवसांच्या आत अदा करण्यात यावे&comma; असे निर्देश देत वेतन वितरणात कोणताही विलंब होऊ नये&comma; यावर उपमहापौर यांनी भर दिला&period; शहर स्वच्छतेसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा योग्य सन्मान व्हावा&comma; यासाठी नियमित सन्मान व सत्कार कार्यक्रम आयोजित करण्याचेही त्यांनी सुचविले&period; तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या कोणत्याही स्वच्छता कर्मचाऱ्याला पेन्शनचा लाभ तातडीने मिळावा&comma; यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी&period; याकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष होऊ नये&comma; असेही उपमहापौर लिला हाथीबेड यांनी स्पष्ट केले&period; याशिवाय&comma; कामादरम्यान एखाद्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा अपघात झाल्यास त्याला त्वरित वैद्यकीय उपचार व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात&comma; असे निर्देशही उपमहापौर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीत सर्वप्रथम नियमित पदभरतीतील ४८८ प्रकरणे अंतिम करण्यात आली आहेत&period; उर्वरित प्रकरणेही पोलीस पडताळणीच्या प्रक्रियेत असून&comma; आवश्यक कागदपत्रांतील त्रुटी दूर करून तीही मार्गी लावण्यात येतील असे उपायुक्त राजेश भगत यांनी सांगितले&period; आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व प्रशासकीय कामकाज ई-फाईल प्रणालीद्वारे करण्याचे निर्देश देण्यात आले&period; त्यामुळे कामकाजात पारदर्शकता व गती येईल&comma; असेही त्यांनी सांगितले&period; सुचनेनुसार पदभरती प्रक्रियेसाठी संबंधितांनी सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version