Related Posts

जिजामाता शाळेत भरली बालसभा

<p><strong>खापा &colon;-<&sol;strong> डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाचे अवचित्य साधुन जिजामाता विद्यालय व कनिष्ठ कला महाविघालय&comma; खापा येथे दिनांक ८ डिसेंबरला बालसभा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले&period; या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी नेहल गायकवाड यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेतील विद्यार्थिनी हर्षिता हिवरकर&comma; रेश्मा गजभिये&comma; चैतन्या पहाडे&comma; राधीका मोहतुरे&comma; दिव्यांशी सातपुते&comma; लावण्या पहाडे यांना मान देण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>सर्व मान्यवर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातुन डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला&period; तसेच या कार्यक्रमा प्रसंगी विघालयाच्या जेष्ठ शिक्षिका मुक्ता कडू तसेच ज्येष्ठ शिक्षक राजेन्द्र भोंगाडे&comma; वडे&comma; तसेच शिक्षिका रचना मोहने&comma; भारती कुमरे&comma; धुवाधपार&comma; गभने&comma; भाग्यश्री मायकरकर&comma; लिपिक आनंद मेनकुदळे&comma; शिक्षकेतर कर्मचारी शिला येनुरकर&comma; दर्शना खुबाळकर&comma; सुमित्रा भारसाखरे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली&period; कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी कु&period; लावण्या यादवार तसेच विद्यार्थिनी संजना सहारे हिने सर्व उपस्थितांचे आभार केले&period; सर्व उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींना मिठाई वितरित करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;