spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लघुवेतन कॉलनी येथे संविधान दिवस साजरा

नागपूर :- येथील लघुवेतन कॉलनीच्या मातोश्री रमाई आंबेडकर उद्यान येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला. या दरम्यान संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. मान्यवरांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. अल्पोपहार वितरित करुण भीम गिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी ॲड. बाळासाहेब दुपारे, विजय गजभिये, समाजसेवी स्वप्नील भालेराव, अभिषेक कोकोड्डे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला मंडळ उपस्थित होत्या.

Popular Articles