Home Latest News डिजिटल जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र प्रवर्गाची मागणी

डिजिटल जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र प्रवर्गाची मागणी

0

<p><strong>कन्हान &colon;-<&sol;strong> महामहीम राष्ट्रपती महोदय यांना मुख्याधिकारी नगरपंचायत कान्द्री &lpar;कन्हान&rpar; यांच्या मार्फत निवेदन पाठवुन दरवाढ कमी करून महागाई वर अकुंश लावावा&period; तसेच डिजिटल जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र प्रवर्गात नोंद करण्याी मागणी करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>केंद्र शासनाकडुन सातत्याने होत असलेल्या डिझेल&comma; पेट्रोल व गॅस इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक&comma; शेतकरी व कामगार वर्गावर वाढत चालले ल्या महागाईच्या ताणाकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले&period; वाढत्या इंधन दरामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन जगणे कठीण होत असुन शासनाने तातडीने दरवाढ नियंत्रणात आणुन जनतेला दिलासा द्यावा&comma; अशी मागणी करण्यात आली&period; तसेच सध्या सुरू असलेल्या डिजिटल जनगणना प्रक्रियेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग&comma; स्वतंत्र कोड व स्वतंत्र रकाना उपलब्ध नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>अनुसूचित जाती व जमातीप्रमाणेच ओबीसी समाजाची स्वतंत्र नोंद होणे आवश्यक असुन त्याशिवाय ओबीसी समाजाची अचुक लोकसंख्या शासनाकडे उपलब्ध होणार नाही&comma; असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे&period; ओबीसी समाजाची अचुक लोकसंख्या उपलब्ध नसल्यास भविष्यात विविध शासकीय योजना&comma; शैक्षणिक सुविधा&comma; नोकरीतील आरक्षण व राजकीय प्रतिनिधि त्व यामध्ये समाजावर अन्याय होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात सांगण्यात आले&period; यास्तव शासनाने तात्काळ दखल घेऊन डिजिटल जनगणना मोबाईल अँपमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग व कोड उपलब्ध करून द्यावा&comma; अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे&period; या निवेदनावर विविध पदाधिकारी व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या असुन परिसरात या विषयावर चर्चा सुरू झाली आहे&period; या मागणीचे निवेदन महामहिम राष्ट्रपती महोदय यांना मुख्याधिकारी नगरपंचायत कान्द्री &lpar;कन्हान&rpar; यांच्या मार्फत निवेदन सादर करताना बलवंत पडोळे&comma; राजु देशमुख&comma; निकेश मेश्राम&comma; महेश झोडावणे&comma; नितु परते&comma; शुभांगी कुंभलकर&comma; चंद्रशेखर बावनकुळे&comma; गणेश सरोदे&comma; भुपेंद्र पोटभरे&comma; विक्की पारधी&comma; बंटी परते&comma; अश्विन अंबादे सह नागरिक उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version