Home Latest News डी.के.कॉन्व्हेंट शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

डी.के.कॉन्व्हेंट शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>सेमिनरी हिल्स येथील श्री दादाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर अंतर्गत संचालित डी&period; के&period; कॉन्व्हेंट इंग्लिश प्रायमरी&comma; उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला&period; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य रमेश चोपडे यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला&period; यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रभाग क्र&period; १४ च्या नगरसेविका योगिता तेलंग व माधुरी टेकाम &lpar;फूलसुंगे&rpar; प्रामुख्याने उपस्थित होत्या&period; त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत भविष्यात अधिक परिश्रम घेऊन यशाची नवी शिखरे गाठण्याचे आवाहन केले&period; तसेच विद्यार्थ्यांच्या यशामागे पालक व शिक्षकांचे योगदानही मोलाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले&period; कार्यक्रमाच्या ध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष लक्ष्मणराव भांगे होते&period; याप्रसंगी संस्थेचे सचिव राजेश भांगे&comma; शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा भांगे&comma; शिक्षकवृंद&comma; पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते&period; सत्कारामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून&comma; भविष्यातही शैक्षणिक&comma; सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली&period; कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शाळा प्रशासनाने यशस्वीरीत्या पार पाडले&period; असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रवीण काळे यांनी कळविले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version