Home Latest News कोटगल येथे केंद्र सरकारच्या योजनेतील नालीचे काम निकृष्ट; दोन दिवसांतच बांधकामाला तडे

कोटगल येथे केंद्र सरकारच्या योजनेतील नालीचे काम निकृष्ट; दोन दिवसांतच बांधकामाला तडे

0

<p><strong>कोटगल &colon;-<&sol;strong>केंद्र सरकारच्या निधीतून कोटगल येथे सध्या रस्ते आणि नालीचे काम मोठ्या उत्साहात सुरू आहे&period; मात्र&comma; या कामाच्या दर्जाबाबत स्थानिक नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत&period; अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सार्वजनिक कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>नेमकी तक्रार काय&quest;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मिळालेल्या माहितीनुसार&comma; नियोजित नकाशातील मापापेक्षा नालीचे रुंदीकरण कमी ठेवण्यात आले आहे&period; इतकेच नाही&comma; तर सिमेंटच्या बांधकामासाठी जेवढी पाण्याची &lpar;क्युअरिंग&rpar; आवश्यकता असते&comma; ती दिली गेली नाही&period; परिणामी&comma; काम पूर्ण होऊन दोन दिवस उलटत नाही तोच नालीच्या भिंतींना जागोजागी तडे गेले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून&comma; केंद्र सरकारच्या निधीचा अशा प्रकारे दुरुपयोग होणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे&period; संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी या कामाची त्वरित पाहणी करून&comma; निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी&comma; अशी मागणी कोटगलमधील सजग नागरिकांनी केली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version