गोंदिया :- जिल्ह्यातील शेतकरी लोकांनी खरीप हंगामाचे ध्यानाचे बोनस व उन्हाळी धनाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे अशा वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी काल मला पण अधिकारी यांना निवेदन देऊन आठ डिसेंबर पर्यंत खरीप हंगामाच्या धरणाचे बोनस व उन्हाळी धरणाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास जिल्हा पणन अधिकारी यांच्या दालनात आंदोलन करत असल्याचे निवेदन जिल्हाप्रण अधिकारी जिल्हाधिकार्यालय गोंदिया पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया तसेच सबंधित विभागाला निवेदन देण्यात आले आहे. शेतकरी हा देशांच्या पोशिंदा असून अनेक अडचणींना सामना करून शेतकरी हा आपल्या शेतात धान पिकाची लागवड तसेच अन्य पिकांची लागवड करीत असतो अशावेळी मात्र शासनाच्या शेतकऱ्यांची थट्टा करत असेल तर शेतकऱ्यापुढे आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही असेच म्हणावे लागेल शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील धान केंद्रावर दिले होते व त्या ध्यानाच्या बोनस ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार होती पण अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही ध्यानाचे बोनसची रक्कम जमा झाली नाही तसेच शेतकऱ्यांनी उन्हाळी धरणा धान सुद्धा ध्यान केंद्रावर विक्री केली याची सुद्धा धनाच्या जो मोबदला आहे तो सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे अशावेळी शेतकऱ्यांच्या मी करावे तरी काय जगावे की मरावे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा होत आहे असे वेळी महिंद्र भांडारकर प्रहार जल जिल्हाध्यक्ष यांनी शेतकऱ्याची व्यथा समजून जिल्हा पणन विभाग अधिकारी कार्यालय गोंदिया येथे निवेदन सादर करून बोनस तसेच मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यात जमाना झाल्यास आंदोलन करण्याचे तीव्र इसारा त्यांनी निवेदनाच्या मार्फत सबंधित विभागाला दिला आहे. महेंद्र भंडारकर प्रहार जिल्हा अध्यक्षसह शेतकरी सुद्धा निवेदन देतेवेळी उपस्थित होते. यावर आता प्रशासन कोणती पाऊल उचलणार हे दिसून येईल.
धानाचे बोनस व उन्हाळी धानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा अन्यथा प्रहार करेल 8 डिसेंबरला आंदोलन


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



