Home Latest News धनगर आरक्षण आंदोलन जिल्हाधिकारी, नागपूर यांना दिले निवेदन 

धनगर आरक्षण आंदोलन जिल्हाधिकारी, नागपूर यांना दिले निवेदन 

0

<p><strong> &&num;8211&semi; उपोषणाचा सहावा दिवस<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या &lpar;ST&rpar; आरक्षणाची अंमलबजावणी करावी या न्याय मागणीसाठी जालना येथील एक तरुण धनगर नेते दिपक बोऱ्हाडे&comma; जालना येथे दिनांक 17 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आहेत&period; त्यांनी अन्नपाणी सोडून समाजासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे&period; आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे&period; अजुनपर्यंत सरकारनी या आंदोलनाची दखल घेतलेली नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>म्हणून&comma; सरकारलाने या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी व धनगरांची मागणी मान्य करावी&period; यासाठी महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधवांनी उपोषणकर्ते दिपक भाऊ बोऱ्हाडे यांनी आवाहन केल्या प्रमाणे दिनांक 22 सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध संघटना च्यावतीने जिल्हाधिकारी&comma; नागपुर तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले&period; याप्रसंगी&comma; सकल धनगर संघटनेचे रमेश पाटील&comma; पावडे साहेब&comma; देविदास आगरकर&comma; नामदेव खाटके&comma; समन्वय समितीचे पुरुषोत्तम डाखोळे&comma; धनगर समाज जागृती मंचचे श्री उत्तम चिव्हाणे&comma; नंदकिशोर गवारकर&comma; दिलीप ऊरकुडे&comma; महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे अशोक खाडे&comma; विजय खुजे&comma; अशोक चिव्हाणे&comma; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती नागपूरचे महादेव पातोंड&comma; विनोद बरडे&comma; श्याम थोरात&comma; सदाशिव पुनसे&comma; धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य व जिल्हा शाखा नागपूरचे विलास डाखोळे&comma; शरद ऊरकुडे&comma; रामचंद्र चुकांबे व यशवंत कात्रे&comma; वैशाली कात्रे&comma; सचिन शेटे&comma; उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version