Home Latest News लडाखमध्ये शूटिंग करताना दुखापत; सलमानला परतावे लागले मुंबईत

लडाखमध्ये शूटिंग करताना दुखापत; सलमानला परतावे लागले मुंबईत

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &&num;8211&semi;<&sol;strong> बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे&period; तो आपल्या आगामी चित्रपट &OpenCurlyQuote;बॅटल ऑफ गलवान’च्या लडाखमधील शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे&period; लडाखच्या सेटवर जखमी झाल्यानंतर सलमान खान बरा होण्यासाठी मुंबईत परतला असल्याचे वृत्त समोर आले आहे&period; त्यामुळे सलमान खानने &OpenCurlyQuote;बॅटल ऑफ गलवान’चे लडाखमधील शूटिंग थांबवले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>जबरदस्त ॲक्शन आणि इमोशनल सीन्स शूट करताना अतिथंड तापमानात जखमा सहन करत तो शूट करत होता&period; चित्रपटाच्या टीमने ४५ दिवस शूटिंग केले&period; त्याठिकाणी सलमान १५ दिवसांसाठी शूटकरिता आला होता&period; यावेळी ॲक्शन्स सीन्स साकारताना त्याला दुखापत झाली असून सध्या तो वैद्यकीय उपचार घेत आहे&period; याठिकाणी अत्यंत शीत हवामानामुळे अन्य कलाकारांना प्रचंड आव्हानांचा सामना करावा लागत आहे&period;अपूर्व लाखिया यांचे दिग्दर्शन असलेला &OpenCurlyQuote;बॅटल ऑफ गलवान’ सध्या जोरदार चर्चेत आहे&period; चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही&period; सूत्रांच्या माहितीनुसार&comma; लवकरच निर्मात्यांकडून डेटची घोषणा करण्यात येईल&period; सलमान खानने या चित्रपटासाठी खूप मेहनत गेतली असून लडाखमध्ये चित्रपटाचे एक शेड्यूल थांबवून मुंबईत आला आहे&period; सूत्रांच्या माहितीनुसार&comma; लडाखमध्ये चित्रपटाच्या टीमने जवळपास १० डिग्रीहून कमी तापमानात शूटिंग केलं आहे&period; त्यामुळे सलमान अनेकदा दुखापत झाली आहे&period; आता तो काही दिवस मुंबईत आराम करेल&comma; त्यानंतर मुंबईमध्येच चित्रपटाच्या काही महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण होईल&period; यामध्ये ॲक्शन सीन असतील तसेच काही इमोशनल सीन्सदेखील असतील&period; सलमानने इन्स्टाग्रामवर पहिली झलक दाखवली होती&period; त्याने सैनिकाच्या भूमिकेतील आपला लूक शेअर केला होता&period; चित्रपटात अभिनेत्री चित्रांगदा दिसणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; pudhari news<&sol;p>&NewLine;

Exit mobile version