Home Latest News धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा, ‘कॉकरोच’ला सरकार घाबरलं; विद्यार्थ्यांचा प्रचंड विजय!

धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा, ‘कॉकरोच’ला सरकार घाबरलं; विद्यार्थ्यांचा प्रचंड विजय!

0

<p><strong>केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे&period; काहीही झालं तरी जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही&comma; तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही&comma; अशी भूमिका सीजेपीने घेतली होती&period; तरुणांनी आपले आंदोलन मागे घ्यावे यासाठी केंद्र सरकारने हर तऱ्हेने प्रयत्न केले&period;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या आंदोलनाला प्रचंड मोठे यश मिळाले आहे&period; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे&period; काहीही झालं तरी जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही&comma; तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही&comma; अशी भूमिका सीजेपीने घेतली होती&period; तरुणांनी आपले आंदोलन मागे घ्यावे यासाठी केंद्र सरकारने हर तऱ्हेने प्रयत्न केले&period; परंतु त्यात यश आलेच नाही&period; सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांना टायफाईड झालेला असला तरी त्यांनी मैदान सोडले नव्हते&period; त्याचाच परिणाम म्हणून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याचे बोलले जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत होता&period; कला&comma; शिक्षण&comma; मनोरंज क्षेत्रातूनही तरुणांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला जात होता&period; हे आंदोलन संपवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी सोनम वांगचूक यांची भेट घेतली होती&period; तसेच सीजेपीच्या प्रतिनिधींचीही त्यांनी भेट घेतली होती&period; अगोदर आम्ही कोणत्याही आंदोलक विद्यार्थ्यावर कारवाई करणार नाही&comma; सर्व गुन्हे मागे घेऊ असे केंद्र सरकारने सांगितले होते&period; तसेच नीट पेपरफुटीचा खटला हा जलदगती न्यायालयात चालवला जाईल&comma; असेही खुद्द पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले होते&period; या आश्वासनानंतर सोनम वांगचूक यांनी आपले उपोषण सोडले होते&period; परंतु दुसरीकडे जंतर मंतरवर आंदोलन करत असलेल्या सीजेपीने मात्र आंदोलन कायम राहील&period; धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे&comma; अशी ठाम भूमिका घेतली होती&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा पत्रात नेमकं काय&quest;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या सोशल मीडिया खात्यावर एक पत्र पोस्ट केले आहे&period; ही पोस्ट त्यांनी तरुणांना उद्देशून केली आहे&period; मी चार दशकांहून अधिक काळ विद्यार्थी&comma; शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित आहे&period; माझा नेहमीच विश्वास राहिला आहे की एक मजबूत&comma; सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था ही एका सशक्त राष्ट्राचा पाया आहे&period; मी देशातील तरुणांच्या आकांक्षा&comma; भावना आणि रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो&comma; असे प्रधान म्हणाले&period; तसेच भारताच्या तरुण पिढीची स्वप्ने साकार करणे ही आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक नैतिक वचनबद्धता राहिली आहे&period; पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो&comma; असेही प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हटले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; Credit source&colon; tv9 marathi<&sol;strong><&sol;p>&NewLine;

Exit mobile version