Home Latest News गरीब, होतकरु, विद्यार्थीना शालेपयोगी साहीत्याचे वाटप, मानव उत्थान सेवा समितीचा उपक्रम, आठ...

गरीब, होतकरु, विद्यार्थीना शालेपयोगी साहीत्याचे वाटप, मानव उत्थान सेवा समितीचा उपक्रम, आठ शाळेतील ३११ विद्यार्थीचा सहभाग

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>खापा&comma; १४ &colon;<&sol;strong>   à¤®à¤¾à¤¨à¤µ उत्थान सेवा समितीच्या वतीने आदिवासी बहुल भागातील सिरोंजी केंद्रामधील आठ शाळेतील तीनशे अकरा विद्यार्थीना शालेयपयोगी साहित्याचे वाटप मंगळवार &lpar;दि&period; १२&rpar; रोजी करण्यात आले&period; मानव उत्थान सेवा समितीच्या मिशन एजुकेशन उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होते आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सन २०१५ पासून ग्रामिण भागातील गरिब&comma; होतकरु विद्यार्थीना लेखन साहित्य वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे&period; गरिब विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावा व यशाचे शिखर गाठावे व समाजसेवी वृत्तीस चालना मिळावी&period; उच्च शिक्षणाकरिता गरिब विद्यार्थी मागे पड नये&period; याकरिता मानव उत्थान सेवा समिती अशा विद्यार्थीकरीता सर्वोतोपरी तत्पर असल्याचे समितीच्या नागपूर विभाग प्रमूख शाकम्बरी बाईजी यांनी आपले मत व्यक्त केले&period; याप्रसंगी उपस्थित अतिथींनी विद्यार्थीना मार्गदर्शन केले&period; आदिवासी बहुल भागातील सोनपूर&comma; महारकुंड&comma; सिरोंजी&comma; बिछवा&comma; सिंदेवाणी&comma; सुरेवाणी&comma; सर्रा&comma; नागलवाडी इत्यादि शाळांचा समावेश होतो&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाकम्बरी बाईजी ह्या होत्या&period; तर प्रमूख अतिथी म्हणून&comma; बंडू ठाकरे&comma; अनिल रासेकर&comma; लिलाधर सोनवाने &lpar;केंद्रप्रमूख&rpar;&comma; जगदीश पालीवाल पोलीस उपनिरिक्षक&comma; पोलीस स्टेशन खापा&comma; नामदेव पांडे सेवानिवृत्त शिक्षक&comma; संजय दशमवार वाहतूक पोलीस उपनिरिक्षक उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी सोनपूर येथील सरपंच&comma; ग्रामसेवक&comma; उपसरपंच रामकृष्णा मरस्कोल्हे&comma; अंकुश कुंभरे पोलीस पाटील व गावातील सन्माननीय नागरिक उपस्थित होते&period; कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रजनी सोनटक्के&comma; दिनेश घोडळे&comma; मंगेश कळसाईत&comma; योगेश भुरसे&comma; निलेश सपाटे&comma; चंद्रशेखर&comma; खुजनारे&comma; जयश्री ठाकरे&comma; ज्ञानेश्वर महत्रे&comma; अपर्णा शेरकर&comma; इंदिरा सिरसाम&comma; अनूस नगराळे&comma; विक्की वर्मा&comma; विशाल दराडे&comma; प्रभू कारोकार&comma; मिशन एजु‌केशनचे युथ मेंबर&comma; यांनी परिश्रम घेतले&period; कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतिश सोनटक्के पोलिस सहाय्यक निरिक्षक यांनी केले&period; तर आभार मुख्याध्यापक योगेश भुरसे à¤¯à¤¾à¤‚नी à¤®à¤¾à¤¨à¤²à¥‡&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version