Home Latest News कामठीत 14 ऑगस्ट ला पूज्य भन्ते विनाचार्य यांची भव्य धम्मध्वज यात्रा व...

कामठीत 14 ऑगस्ट ला पूज्य भन्ते विनाचार्य यांची भव्य धम्मध्वज यात्रा व जनसंवाद

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>कामठी ता  १४ &colon;-<&sol;strong> बौद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला  à¤¬à¤³  à¤¦à¥‡à¤£à¥‡ आणि लोकांना संघटित करणे या उद्देशाने 14 ऑगस्ट ला दुपारी 2 वाजता  à¤•ामठी येथील जयस्तंभ चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बौद्धगया मुक्ती आंदोलनाचे प्रणेते पूज्य भन्ते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली भव्य धम्मध्वज यात्रा व जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे&period;तेव्हा या जनसंवाद कर्यक्रमात जास्तीत जास्त संख्येतील बौद्ध उपासक व उपासिका  à¤¤à¤¸à¥‡à¤š नागरिकांनी प्रामुख्याने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक  à¤®à¤¾à¤œà¥€ नगरसेवक  à¤¨à¥€à¤°à¤œ लोणारे  à¤¤à¤¸à¥‡à¤š माजी नगराध्यक्ष गुड्डू<br &sol;>&NewLine;मानवटकर&comma; माजी नगरसेविका ममता कांबळे&comma;आशिष मेश्राम&comma;दिपंकर गणवीर&comma;सुमित गेडाम&comma; दिनेश पाटील&comma; नागसेन सुखदेवें&comma; आनंद गेडाम&comma;अनुभव पाटील&comma;गीतेश सुखदेवें&comma;राजन मेश्राम&comma; विकास रंगारी&comma;रायभान गजभिये&comma; à¤†à¤¦à¥€à¤¨à¥€ à¤•ेले à¤†à¤¹à¥‡&period;<&sol;p>&NewLine;<div class&equals;"yj6qo"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL"><&sol;div>&NewLine;

Exit mobile version