Home Latest News जिल्हाधिकारी यांनी सिटू च्या आशा वर्कर यांना दिले सकारात्मक आश्वासन 

जिल्हाधिकारी यांनी सिटू च्या आशा वर्कर यांना दिले सकारात्मक आश्वासन 

0

<p><strong>&&num;8211&semi; कार्यक्षेत्राशिवाय बीएलओ चे काम न देण्याचा घेतला निर्णय<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन &lpar;सीआयटीयु&rpar; नागपूर जिल्हा तर्फे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना बी एल ओ चे काम आशा वर्कर करणार नाही&period; या विषयावर कॉ&period;राजेंद्र साठे यांचे नेतृत्वात शिष्टमंडळाने भेट घेतली&period; शिष्टमंडळात अंजु चोपडे&comma; आरती चांभारे&comma; गीता मेश्राम उपस्थित होते&period; आशा वर्कर यांच्यावर आरोग्य विभागाचे महत्त्वाचे काम असून ऑनलाईन व ऑफलाईन काम करावे लागत आहे&period; विविध लसीकरण विविध सर्वे करण्यासोबतच एचपीव्ही व्यक्सीन ची मोठी जिम्मेदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे&period; सप्टेंबर महिन्यापासून केंद्राचे कोणते मानधन मिळाले नसून कामाच्या इतर मोबदला सुद्धा त्यांना मिळालेल्या नाही कामाच्या वाढत्या व्यापामुळे विविध रोग राहणे आशा वर्कर प्रस्तावत असून वेळेवर न मिळणाऱ्या व अल्पमानदानामुळे त्यांची आर्थिक स्थिती भयावह होत चाललेली आहे&period; अशा परिस्थितीमध्ये बी एल ओ चे काम आशा वर्कर यांचे वर झोपून तीन ते चार किलोमीटर अधिक अंतरावर जाऊन अनोळख्या भागात काम करणे शक्य नाही&period; अधिकाऱ्यांचे रात्री उशिरा फोन येणे सुखाची धमकी देणे कार्यमुक्त करण्याची धमकी देणे असे प्रकार घडत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन काम करणार नाही अशी भूमिका आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन &lpar;सि आय टी यु&rpar; तर्फे घेण्यात आली&period; त्यावर चर्चा करताना आशा वर्कर यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातीलच काम देण्यात येत असेल तर त्या काम करणार&period; अन्यथा बीएलओ चे काम करणार नाही&period; अशी भूमिका युनियन तर्फे घेण्यात आली&period; त्यावर चर्चा करताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्वरित आदेश काढून आशा वर्कर यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातीलच बीएलओ चे काम देण्यात यावे अशी सकारात्मक भूमिका घेतली&period; त्यावर जिल्हाध्यक्ष कॉ&period; राजेंद्र साठे यांनी आभार मानून त्वरित आशा वर्कर बाबत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत त्यांचे अभिनंदन केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version