नागपूर :- जिल्हा न्यायालय, नागपूर, सेवानिवृत्त कर्मचारी, “एक विचाराचे आम्ही” या ग्रृपनी हेमलकसा या प्रकल्पाला भेट दिली. आणि डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदा आमटे यांची भेट घेतली.त्यांच्याशी बातचित केली. त्यांचे मनोगत जाणून घेतले. त्यांचे दोघांचे सामाजिक कार्य अप्रतिम आहे. आमच्या ग्रृप नी त्यांचे सामाजिक कार्य पाहून भारावून गेले. त्यांच्या या कार्याला सलाम. आणि हा योग घडवून आणणारे आमच्या ग्रृप चे टीम लिड मधुकर पराते, हेमंत गंडोले, विनोद फेद्देवार यांच्या सहकार्याने हे सर्व घडून आले.
Home Latest News जिल्हा न्यायालय, नागपूर, सेवानिवृत्त कर्मचारी, “एक विचाराचे आम्ही” या ग्रृपनी हेमलकसा या...



