Related Posts

विविधता ही भारताची सर्वात मोठी ताकद – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

<p><strong>&&num;8211&semi; &OpenCurlyQuote;एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत लोकभवन येथे आठ राज्ये व पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिन साजरा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; सांस्कृतिक देवाणघेवाणीतून राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचे आवाहन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> भारताच्या भाषा&comma; रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या&comma; तरी भारतीयत्वाची ओळख सर्वांना एकत्र बांधते&period; देशाची विविधता ही सर्वांत मोठी ताकद असून नागरिकांनी देशातील विविध भागांना भेटी देऊन तेथील संस्कृती अनुभवावी आणि नागरिकांशी संवाद साधावा&period; अशा सांस्कृतिक देवाणघेवाणीतून राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट होईल&comma; असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyQuote;एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकभवन येथे आयोजित आंध्रप्रदेश&comma; छत्तीसगढ़&comma; हरियाणा&comma; कर्नाटक&comma; केरळ&comma; मध्यप्रदेश&comma; पंजाब आणि तामिळनाडू या आठ राज्यांसह अंदमान व निकोबार बेटे&comma; चंदीगड&comma; दिल्ली&comma; लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या पाच केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिन सोहळ्यात राज्यपाल बोलत होते&period; त्यांनी या राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशांतील नागरिकांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या&period;<img class&equals;"alignnone wp-image-71496 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;11&sol;पाचकेंद्रशासितप्रदेशांच्यास्थापनादिनसोहळ्यातराज्यपालजिष्णूदेववर्मा-1&lowbar;copy&lowbar;800x467&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"467" &sol;><&sol;p>&NewLine;<p>राज्यपाल वर्मा म्हणाले की&comma; भारतातील राज्ये ही विविधरंगी सुंदर फुलांप्रमाणे असून त्यातून भारताचा भव्य पुष्पगुच्छ साकारला आहे&period; प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने देशाचा सामायिक सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे&period; मतभेदांच्या पलीकडे जाऊन परस्परांकडून शिकणे&comma; विविधतेचा आदर करणे आणि समृद्ध&comma; एकसंध भारताच्या उभारणीचा संकल्प करणे आवश्यक आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यांच्या पुनर्रचनेच्या इतिहासाचा उल्लेख करून राज्यपालांनी सांगितले की&comma; केंद्र शासनाने १९५३ मध्ये फजल अली आयोगाची नियुक्ती केली&period; आयोगाच्या शिफारशींनुसार १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्यासह १४ राज्ये आणि सहा केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले&period; पुढे १९६० मध्ये मुंबई राज्याचे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये विभाजन झाले&comma; तर १ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगढ़ राज्याची निर्मिती झाली&period;<&sol;p>&NewLine;<p>सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वामुळे देश एकसंध झाला&period; सरदार पटेल यांनी &OpenCurlyQuote;एक भारत’ दिला असून त्याचे &OpenCurlyQuote;श्रेष्ठ भारत’मध्ये रूपांतर करणे ही १४० कोटी भारतीयांची सामूहिक जबाबदारी असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विचार &OpenCurlyQuote;एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाला प्रेरणा देतो&period; विविधतेतील एकतेचा उत्सव साजरा करणे&comma; भावनिक बंध दृढ करणे आणि देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे राज्यपालांनी नमूद केले&period;<img class&equals;"alignnone wp-image-71497 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;11&sol;पाचकेंद्रशासितप्रदेशांच्यास्थापनादिनसोहळ्यातराज्यपालजिष्णूदेववर्मा-5&lowbar;copy&lowbar;800x588&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"588" &sol;><&sol;p>&NewLine;<p>भारताला शतकानुशतके समान सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाने जोडले आहे&period; आद्य शंकराचार्यांनी बद्रिकाश्रम&comma; शृंगेरी&comma; द्वारका आणि पुरी येथे आध्यात्मिक केंद्रे स्थापन करून विविध प्रदेशांतील सांस्कृतिक संबंध दृढ केले&period; संत नामदेवांनी महाराष्ट्रातून पंजाबपर्यंत भक्तीचा संदेश पोहोचविला&comma; तर दहावे शीख गुरू गोविंदसिंह यांनी आपल्या आयुष्याची अखेरची वर्षे नांदेड येथे व्यतीत केली&period; स्वामी विवेकानंदांनीही भारतीयांना आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा दिली&comma; असे राज्यपालांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>संघर्ष आणि हिंसाचाराचा सामना करणाऱ्या जगाला भगवान महावीर&comma; भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या भूमीतून शांतता व प्रगतीचा मार्ग दाखविण्याची क्षमता आणि जबाबदारी भारताकडे आहे&period; त्यासाठी सर्वांनी भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन एकजुटीने उभे राहावे&comma; असेही राज्यपाल वर्मा यांनी सांगितले&period; सोहळ्यात गौरविण्यात आलेल्या मान्यवरांचे तसेच भारताची सांस्कृतिक विविधता सादरीकरणातून अधोरेखित करणाऱ्या विद्यार्थी&comma; कलाकार&comma; नृत्यदिग्दर्शक आणि सहभागी संस्थांचे राज्यपालांनी अभिनंदन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी वर्मा फाउंडेशनचे संस्थापक पी&period; यू&period; एन&period; वर्मा&comma; रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ&period; अपूर्वा पालकर&comma; उद्योगपती व अभियांत्रिकी तज्ज्ञ नवीन हेगडे&comma; निखत खान हेगडे&comma; यशपाल शर्मा&comma; अभिनेत्री रूपाली गांगुली&comma; कुस्तीपटू संग्राम सिंह&comma; अभिनेते पंकज बेरी&comma; कॅप्टन गोपीचंद थोटाकुरा&comma; राज्यपालांचे सचिव डॉ&period; प्रशांत नारनवरे यांच्यासह विविध शैक्षणिक&comma; सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते&period; वर्मा फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी दिव्यम शरण गुप्ता यांनी कालभैरव अष्टक&comma; तामिळनाडूच्या पथकाने भरतनाट्यम&comma; आंध्रप्रदेशच्या पथकाने भथुकम्मा लोकनृत्य&comma; छत्तीसगडच्या पथकाने लोकनृत्य&comma; केरळच्या पथकाने काईकोट्टिकली&comma; पंजाबच्या पथकाने भांगडा&comma; कर्नाटकच्या पथकाने तुला पद्य&comma; दिल्लीच्या पथकाने कथ्थक कलाप्रकाराचे सादरीकरण केले&period; तर&comma; मध्यप्रदेश&comma; हरियाणा&comma; लक्षद्वीप च्या पथकांनी लोकनृत्य सादर केले&period; अंदमान आणि निकोबार तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांची ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>कॅप्टन गोपीचंद थोटाकुरा&comma; उद्योजक नवीन हेगडे&comma; नायिका रुपाली गांगुली&comma; कुस्तीपटू संग्राम सिंग&comma; अभिनेता पंकज बेरी&comma; यशपाल शर्मा&comma; निखत खान हेगडे&comma; साक्षी मादोलकर&comma; वर्मा फाउंडेशनचे वर्मा&comma; यांच्यासह षण्मुखानंद नाट्य विद्यालयाचे प्रतिनिधी&comma; नायर असोसिएशन&comma; बोरीवलीचे सदस्य&comma; अय्यप्पा मंदिर&comma; एलआयसी कॉलनीचे सदस्य&comma; कला विद्या संकुल महाविद्यालय&comma; रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ&comma; मल्याळम समाज नृत्यस्वर पथक&comma; वर्मा फाउंडेशनचे प्रतिनिधी आदींचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;