Home Latest News डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची दौड जागतिक स्थरावर पोहोचली – यशवंत तेलंग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची दौड जागतिक स्थरावर पोहोचली – यशवंत तेलंग

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> डॉ&period;बाबासाहेब आंबेडकर मॅरेथॉन दौड समितीच्या वतीने महामानव&comma; भारतरत्न डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ मॅरेथॉन दौड चे आयोजन करण्यात आले होते&period; डॉ&period; बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ वी जयंतीनिमित्ताने १४ एप्रिल रोजी&comma; सकाळी ७ वाजता संविधान चौकातून तर दीक्षाभूमीपर्यंत मॅरेथॉन दौड ची साडे आठ वाजता सांगता झाली&period; अध्यक्ष यशवंतराव तेलंग सचिव योगेश ठाकरे&comma; डॉ&period;शरद सुर्यवंशी&comma; गुरुदेव नगरारे&comma; तसेच मान्यवर राजा ताकसांडे यांनी स्पर्धेच्या पूर्वी डॉ&period; बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून या मॅरेथॉन दौडला सुरुवात झाली&period; या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांना रोख परितोष बक्षीस देण्यात आले व सर्वांना प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>मॅराथॉन स्पर्धा कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर यशवंत तेलंग यांनी विद्यार्थी धावपटू यांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि विचारांची दौड&comma; विचारांचा वारसा&comma; आत्मसात केल्याने नवे विचार&comma; प्रगती&comma; नवे चैतन्य&comma; कौशल्य&comma; हे संविधानाच्या प्रेरणेतून निर्माण होते&period; डॉ&period;आंबेडकर यांच्या विचारांची दौड जागतिक स्तरावर पोहचली असे त्यांनी यावेळी सांगितले&period; मॅराथॉन दौड़ या स्पर्धेला पंचशील ध्वज दाखविण्यासाठी व स्पर्धेप्रसंगी राष्ट्रीय धावपटू अंजली मडावी&comma; कृष्णदत्त चौबे&comma; डॉ&period; प्रज्ञय ताकसांडे&comma; अनुपमा तेलंग&comma; प्रीती दहीकर&comma; अशोक चौधरी&comma; गौतम जनबंधू&comma; सतीश खोब्रागडे&comma; मनीष लांजेवार&comma; संम्येक तेलंग&comma; प्रा&period;विजय बारसे&comma; रीना जनबंधू आदी मान्यवर उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version