नागपूर :- मराठामार्ग मासिक, मराठा सेवा संघद्वारे प्रकाशित ज्येष्ठ माथाडी कामगार नेते डॉ. हरीश धुरट यांच्या स्वानुभवातून शब्दांकित झालेला लेखसंग्रह कृष्णकाल चे प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी अध्यक्ष डॉ. श्रीनिवास खांदेवाले, मुख्य वक्ते अँड. प्रभाकरराव मारपकवार पाहुणे तसेच शिवश्री मधुकरराव मेहेकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी २९ नोव्हेंबर रोजी, दुपारी २ वाजता टिळक पत्रकार भवन धंतोली नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी डॉ. हरीश धुरट, प्रभाकर कोंडबत्तुनवार, डॉ. अरुण मानकर, शैल जैमिनी, अरुण आसटकर, अँड, मृणाल मोरे, डॉ. आशिष ऊजवणे, अरुणा भास्कर भोंडे, देवराव आंबटकर, राहूल वेळे, किशोर पालांदूरकर विष्णू नारनवरे, रोहीत देवतळे, अर्जुन खिल्लारे आदींची उपस्थिती राहतील.
डॉ. हरिश धुरट यांच्या कृषाकाल लेख संग्रहाचे प्रकाशन संमारभ टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात आज


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



