Home Latest News दारूच्या नशेत कारचालकाचा ट्रॅफिक पोलिसावर हल्ला; गडकरींचं नाव घेत दिल्या धमक्या

दारूच्या नशेत कारचालकाचा ट्रॅफिक पोलिसावर हल्ला; गडकरींचं नाव घेत दिल्या धमक्या

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर १० &colon;<&sol;strong> गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉटन मार्केट चौकात मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडला&period; ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक पोलिस कॉन्स्टेबल विजय यादव यांच्यावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या स्विफ्ट डिझायर कार चालकाने हल्ला केला&period;<&sol;p>&NewLine;<p>माहितीनुसार&comma; ट्रॅफिक पोलिसांकडून &OpenCurlyDoubleQuote;ऑपरेशन यू-टर्न” अंतर्गत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई सुरू होती&period; त्याच दरम्यान संशयित कार थांबविण्यास सांगितल्यावर चालकाने धारदार शस्त्राने पोलिस कर्मचाऱ्याच्या हातावर वार केला&period; त्यानंतर आरोपी कार घेऊन पळून गेला&comma; मात्र काही वेळाने परत येऊन पोलिसांशी शिवीगाळ व धमक्या दिल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>आरोपीची ओळख गोपालनगर येथील रहिवासी शोभित प्रभाकर मेश्राम &lpar;वय 45&rpar; अशी झाली आहे&period; त्याने स्वतःला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगत पोलिसांचा गणवेश उतरविण्याची धमकी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>गणेशपेठ पोलीसांनी सरकारी कामात अडथळा आणणे&comma; हल्ला करणे&comma; शिवीगाळ करणे&comma; मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आणि धमक्या देणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली&period; नंतर नोटीस देवून सोडण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>घटना रात्री अंदाजे दोन वाजताच्या सुमारास घडली&period; ट्रॅफिक ब्रांचमध्ये कार्यरत पोलिस कॉन्स्टेबल विजय यादव आपल्या सहकाऱ्यांसह ड्युटीवर होते&period; &OpenCurlyDoubleQuote;ऑपरेशन यू-टर्न” अंतर्गत कॉटन मार्केट चौकात &OpenCurlyQuote;ड्रिंक अँड ड्राईव्ह’विरोधात विशेष मोहीम सुरू होती&period; त्याच वेळी वेगाने धावणारी स्विफ्ट डिझायर कार त्यांच्या नजरेस पडली&period;जखमी पोलिस कर्मचाऱ्याचा उपचार मेयो रुग्णालयात सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version