Home Latest News मंत्रालयात बनावट नोकरी घोटाळा : नागपूर पोलिसांची कारवाई, एक जेरबंद तर सहा...

मंत्रालयात बनावट नोकरी घोटाळा : नागपूर पोलिसांची कारवाई, एक जेरबंद तर सहा फरार

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर १० &colon;<&sol;strong> मंत्रालयाशी संबंधित बनावट नोकरी घोटाळा उघडकीस आणत नागपूर पोलिसांनी एकाला अटक केली असून सहा आरोपी अद्याप फरार आहेत&period; हुडकेश्वर पोलिसांनी तक्रारीवरून ही कारवाई केली&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलिसांच्या माहितीनुसार&comma; सात जणांच्या टोळीने नोकरीच्या शोधात असलेल्या एका युवकाला कनिष्ठ लिपिक पद मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ९ लाख ५५ हजार रुपये लाटले&period; एवढेच नव्हे तर या टोळीने मंत्रालयाच्या आवारात बनावट मुलाखतही घेतली&period; त्यामुळे पीडित युवकाला नोकरी खरी असल्याचा विश्वास बसला आणि त्याने रक्कम अदा केली&period;<&sol;p>&NewLine;<p>अटक केलेल्या आरोपीचे नाव लॉरेन्स हेन्री &lpar;४५&comma; रा&period; महालगी नगर&comma; नागपूर&rpar; असे आहे&period; तर फरार आरोपींमध्ये शिल्पा उडापुर &lpar;४०&rpar;&comma; वसंतकुमार उर्फ वसंतराव उडापुर &lpar;६०&rpar;&comma; विजय पाटणकर &lpar;४०&rpar;&comma; नितीन साठे &lpar;४१&rpar;&comma; सचिन डोलस &lpar;४५&rpar; आणि मंत्रालयातील एक peon यांचा समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रकरणामुळे मंत्रालयातील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे&period; फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक राबविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version