spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दुर्गा झाली गौरी बालरंजन कला मंदिर संस्थेचा उपक्रम 9 जून रोजी

नागपूर :- रंजन कला मंदिर यांच्या वतीने बालरंजन कला मंदिर चा बालविभाग या संस्थेच्या तर्फे 9 जून रोजी, दुर्गा झाली गौरी, या नाट्याचे सादरीकरण सिव्हिल लाईन नागपूर येथील देशपांडे सभागृह येथे 9 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता. आयोजित करण्यात आला आहे.

कृपया या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन संजय पेंडसे यांनी प्रसिद्धी पत्रकात केले आहे.

Popular Articles