Home Latest News माय भारत ॲपद्वारे युवकांना रोजगाराच्या संधी – केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा...

माय भारत ॲपद्वारे युवकांना रोजगाराच्या संधी – केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया

0

<p><strong>&&num;8211&semi; १७ वा आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> युवकांनी २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी योगदान द्यावे&period; तसेच&comma; युवकांना रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी &OpenCurlyQuote;माय भारत पोर्टल’ मार्गदर्शक ठरणार आहे&period; या पोर्टलद्वारे युवकांना नोकरीच्या संधी&comma; कौशल्य विकास&comma; ऑनलाईन स्पर्धा तसेच काम आणि विचारांची देवाणघेवाण यासंबंधीची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल&period; युवकांनी डिजिटल उपस्थिती वाढवून या पोर्टलचा सक्रिय वापर करावा&comma; असे आवाहन केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ&period; मनसुख मांडविया यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>गृह मंत्रालयाच्या सहकार्याने युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्या समन्वयाने पोलीस प्रशिक्षण केंद्र&comma; मरोळ&comma; येथे १७ वा आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता&period; यावेळी ते बोलत होते&period; कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक &lpar;प्रशिक्षण विभाग&rpar; प्रवीण कुमार पडवळ&comma; जिल्हा युवा अधिकारी &lpar;माय भारत&comma; मुंबई&rpar; अनुप इंगोले&comma; पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र दळवी आणि ज्युडो कार्यक्रम समन्वयक यतिन बांगरा आदी मान्यवर उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>या उपक्रमाचा उद्देश आदिवासी युवकांना मुख्य प्रवाहात आणणे&comma; त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे हा आहे&period; कार्यक्रमाचे आयोजन आणि संचालन अनुप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आले&period; निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त फुलसिंग पवार यांनी प्रेरणादायी व्याख्यान दिले&period; या वेळी गृह मंत्रालयाच्या अवर सचिव पिंकी राणी&comma; तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते&period; सहभागी युवक-युवतींनी अभिप्राय सत्रात आपले अनुभव सांगितले&period; यावेळी सांस्कृतिक व भाषण स्पर्धेतील विजेत्यांचा चषक देऊन सन्मान करण्यात आला&period; हा कार्यक्रम आदिवासी युवकांमध्ये राष्ट्रीय एकता&comma; नेतृत्व व सांस्कृतिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने यशस्वीरीत्या संपन्न झाला&comma; अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी अनुप इंगोले यांनी दिली<&sol;p>&NewLine;

Exit mobile version