Home Latest News फडणवीस जातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत; ब्राह्मणांसाठी महामंडळ, मराठे मात्र रस्त्यावर...

फडणवीस जातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत; ब्राह्मणांसाठी महामंडळ, मराठे मात्र रस्त्यावर – संजय राऊतांचा आरोप 

0

<div>&NewLine;<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई २९ &colon;<&sol;strong> मुख्यमंत्र्यांनी ठोस प्रपोजलसह जरांगे पाटलांशी चर्चा करायला हवी होती&period; जर आपण ब्राह्मण समाजासाठी परशुराम महामंडळ स्थापन करत निधी उपलब्ध केला यासह प्रशासनातील 5 वरीष्ठ अधिकारी तुम्ही कामाला लावले&comma; आणि मराठा समाज रस्त्यावर आहे&comma; ही एक दरी मुख्यमंत्र्यांनी समजून घेतली पाहिजे&period;यामुळेच लोक देवेंद्र फडणवीस यांच्यावर चिडले आहेत&comma; असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे&period;<&sol;p>&NewLine;<&sol;div>&NewLine;<p>संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की&comma; त्यांच्यावर जे जातीय द्वेष निर्माण केल्याचे आरोप केले जात आहेत त्यासाठी ते स्वत&colon; जबाबदार आहेत&period; महाराष्ट्रातील प्रत्येक समाज माझा आहे आणि मी त्यांचा नेता आहे ही यशवंतराव चव्हाण&comma; शरद पवार&comma; बाळासाहेब ठाकरे यांनी जी दिशा दिली त्यापासून ते भरकटले आहे&period; फडणवीस एक जातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहे&period; मला नेता समजावा म्हणून इतर जातींमध्ये भांडण लावण्याचे काम फडणवीसांकडून सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम गृहखात्याचे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>संजय राऊत म्हणाले की&comma; मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची राजधानी आहे&period; राज्यभरातून मराठी माणूस आपल्या मागण्यांसाठी मुंबईत आला आहे&period; मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे न्यायालयाचे काम नाही&period; हे सरकारचे आणि गृह खात्याचे काम आहे आणि खास म्हणजे मुख्यमंत्र्यांचे काम आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>मुख्यमंत्र्यांनी राजकारण करणाऱ्यांचे नाव सांगावे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>संजय राऊत म्हणाले की&comma; मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की कुणीतरी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे&period; एक समाज आपल्या मागण्या घेऊन मुंबईत आला आहे&comma; यात त्यांना काय राजकारण दिसत आहे&quest; असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे&period; आपण सत्तेत आला तेव्हापासून जातीय प्रश्नांवर राजकारण करत आला आहात&period; तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात&comma; जनतेला विश्वासात घेऊन सांगा जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवत राजकारण करणारे तुम्हाला कोण वाटत आहेत&period; तुमच्या सरकारमध्ये आहेत&comma; विरोधी पक्षात आहेत की कॅबिनेट मध्ये आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>मराठी माणसाची ताकद समजावी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>संजय राऊत म्हणाले की&comma; मुंबईमध्ये मराठा समाजाचे लाखो लोक आले आहेत&period; मुंबईत सर्वांत मोठा सार्वजनिक गणेशोत्सव असतो&period; आमचे बांधव या गोष्टीला डिस्टर्ब न करता आंदोलन करतील&period; मनोज जरांगे पाटील हे दबावाखाली येणारा माणूस नाही&period;सरकारने त्यांच्याशी चर्चा करत मार्ग काढला पाहिजे&period; त्यांच्या मागण्यांवर सरकारने तोडगा काढला पाहिजे&period;मुंबईत आलेल्या मराठी माणसाचे आम्ही स्वागत करत आहोत&period; ही मराठी माणसाची ताकद आहे हे मराठी द्रोही लोकांना कळू द्यात&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे अधिकार जनतेला माहिती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>संजय राऊत म्हणाले की&comma; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरवाली सराटी मध्ये जाऊन जर मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली असती तर हे वादळ मुंबईमध्ये आले नसते&comma;चर्चेची दारं उघडी राहिली असती&period;नरेंद्र मोदी जसे जाती जातींमध्ये वाद निर्माण करण्याचे काम करत आहे तसे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस करत असतील तर ते महाराष्ट्राला आग लावण्याचे काम करत आहे&period; देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे अधिकार काय आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे&period; जो तो आपल्या जातीचे राजकारण करत आहे&period; दोन्ही उपमुख्यमंत्री त्यामध्ये पुढे असतील&period; पण मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता आहे&period; जनता त्यांच्याकडे आशेने बघत असते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version