Home Latest News आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन; रोहित पवारांचा गंभीर आरोप

आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन; रोहित पवारांचा गंभीर आरोप

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई 29 &colon;<&sol;strong> à¤®à¤°à¤¾à¤ à¤¾ आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील तब्बल ४८ तासांचा प्रवास करून शुक्रवारी सकाळी मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले&period; त्यांच्या सोबत हजारो आंदोलकांनीही आझाद मैदान गाठले असून&comma; जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत दाखल झाल्यानंतरही सरकारकडून कोणतीही सोय न केल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<h5><strong>रोहित पवारांचा आरोप<&sol;strong><&sol;h5>&NewLine;<p>रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आंदोलकांची गंभीर गैरसोय होत असल्याचे सांगितले&period; त्यांनी म्हटले की&comma; &OpenCurlyDoubleQuote;लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत&comma; पण त्यांच्या राहण्याची&comma; खाण्या-पिण्याची&comma; पिण्याच्या पाण्याची किंवा स्वच्छतागृहांची काहीच व्यवस्था सरकारने केलेली नाही&period; हे सरकारकडून मोठे दुर्लक्ष आहे&period;”<&sol;p>&NewLine;<h5><strong>खाऊगल्ल्या बंद का&quest;<&sol;strong><&sol;h5>&NewLine;<p>पुढे रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला की&comma; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाने खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे काढले आहेत&period; &&num;8220&semi;मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरू ठेवायला हव्यात&period; आंदोलकांना जेवण मिळावे म्हणून गृहविभागाने त्वरित खाऊगल्ल्या सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात&comma;&&num;8221&semi; अशी मागणी त्यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<h5><strong>&&num;8220&semi;सरकार मोठी चूक करत आहे&&num;8221&semi;<&sol;strong><&sol;h5>&NewLine;<p>पवार पुढे म्हणाले&comma; &&num;8220&semi;सरकार आंदोलकांना दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर ती मोठी चूक ठरेल&period; गृहमंत्री हुशार आहेत&comma; त्यांनी दुसऱ्यांदा चूक होऊ देऊ नये&period;&&num;8221&semi;<&sol;p>&NewLine;<h5><strong>जरांगे पाटलांचा निर्धार<&sol;strong><&sol;h5>&NewLine;<p>मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असून&comma; आझाद मैदानावर त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे&period; आंदोलकांच्या प्रचंड संख्येमुळे सकाळी मुंबईतील अनेक भागांत वाहतूककोंडी झाली होती&period; काही वाहनं रस्त्यावरच उभी राहिल्याने जरांगे पाटील यांनी स्वतः लोकांना आवाहन केले की&comma; &&num;8220&semi;वाहने बाजूला लावा&comma; पोलिसांना सहकार्य करा आणि मुंबईचे रस्ते मोकळे ठेवा&period;&&num;8221&semi;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version