Related Posts

शेतकरी भयभीत : पुन्हा एक निष्पाप जीव वाघाचा बळी  

<p><strong>&&num;8211&semi; बळीराजाच्या जीवावर उठला वन्यजीव संघर्ष<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळला मृतदेह<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>सचिन चौरसिया&comma;प्रतिनिधी à¤°à¤¾à¤®à¤Ÿà¥‡à¤• &colon;-<&sol;strong> नागपूर जिल्ह्यात वाढलेल्या मानव वन्यजीवी संघर्षात आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी गेलाय&period; शुक्रवार &lpar;दि&period;५&rpar; डिसेंबरला सायंकाळी पवनी वनपरीक्षेत्रातील मौदी गावात घडलेल्या वाघाच्या हल्ल्यात ५७ वर्षीय अशोक राधेश्याम उईके या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय&period;&period;रामटेक तालुक्यातील मौदी गावाचे रहिवासी असलेले उईके चराईला गेलेल्या गाईचा शोध घेण्याकरिता गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला&period;या घटनेने मौदी गावात प्रचंड खळबळ उडाली असून वनक्षेत्राच्या सीमेवर राहणाऱ्या ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या वाढत्या धोक्यावर प्रकाश टाकला आहे&period; मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी जनावरे चराय चारण्यासाठी गेले असता जनावरे परत न आल्याने अशोक उईके स्वतः ११ वाजता जनावरे शोधण्याकरिता शेताच्या दिशेने गेले&period; त्यांना कल्पना नव्हती की दबा धरून बसलेला वाघ तिथे लपलेला असेल&period; त्या शिकारी प्राण्याने उईके यांच्यावर हल्ला केला&period; मात्र बराच वेळ उलटूनही अशोक घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीय&comma; नातेवाईकांनी चिंताग्रस्त होऊन शोध सुरू केला&period; पोलीस पाटील मार्फत देवलापार पोलीस निरीक्षक&comma; नागरिक आणि वन विभागाच्या पथकाने संयुक्त शोध मोहीम सुरू केली&period; ८ ते ८&period;३० वाजताच्या सुमारास चारगाव बीट क्र&period; ५८७ मधील जंगल परिसरात पाहणीदरम्यान अशोक यांचा छिन्नविछित्र मृतदेह आढळून आला&period; मृत व्यक्तीच्या नरडीचा घोट घेत शरीरापासून मुंडके वेगळे तसेच दोन्ही हात-पाय तोडलेले अवस्थेत मृतदेह सापडल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली&period; पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास कारवाई सुरू केला आहे&period; मृतदेहाची भीषण अवस्था पाहून वाघ किंवा इतर कोणत्याही नरभक्षक जंगली प्राण्याने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले&period; या भीषण घटनेमुळे मौदी आणि जवळपासच्या गावामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे&period; वनविभागाकडून संबंधित वाघाच्या शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे&period; तसेच परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे&period; वनविभागाकडून सतर्कतेच्या इशारा म्हणून नागरिकांनी जंगलाच्या दिशेने जाने टाळावे&period; शेतात काम करताना अतिरिक्त सतर्कता बाळगावी असे आव्हान वन विभागाने नागरिकांना à¤•ेले आहे&period;<&sol;p>&NewLine;