Related Posts

रक्तदानातून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन, शिबिरांत ५२ जणांनी केले रक्तदान

<p><strong>सचिन चौरसिया&comma;प्रतिनिधी à¤°à¤¾à¤®à¤Ÿà¥‡à¤• &colon;-<&sol;strong> भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांच्या स्मृतीला देशभरात अभिवादन करण्यात आले&period; शहरात आकाशझेप फाऊंडेशन द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान&comma; रिआन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल&comma; ब्लड फॉर बाबासाहेब अभियान&comma; भारतीय बौद्ध महासभा&comma; मनाम एकता मंच दुकानदार संघ रामटेक सामाजिक संस्था&comma; यांचे संयुक्त विद्यमाने डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ऐच्छिक रक्तदानातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले&period; डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील शिबिरांत&comma; ५२ जणांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले&period; याप्रसंगी रिआन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ&period; प्रदीप बोरकर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले&period; कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांनी केले&period; मान्यवर बिकेंद्र महाजन&comma; ज्योती कोल्लेपरा&comma; नितीन भैसारे&comma; ऋषिकेश किंमतकर&comma; सुमित कोठारी&comma; राजेश किंमतकर&comma; वैभव तुरक&comma; सुनील खुरगे&comma; सतीश सुरुसे&comma; दीपा चव्हाण&comma; शुभा थुलकर&comma; पवन जाधव&comma; मनीष खोब्रागडे&comma; अमित अंबादे&comma; डॉ&period; आशिष सांगोडे&comma; पूनम अंबादे&comma; महादेव सरभाऊ&comma; राकेश साखरे हे प्रामुख्याने उपस्थित होते&period; कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमेध गजभिये&comma; प्रशांत डहारे यांनी प्रयत्न केले&period;<&sol;p>&NewLine;