Home Latest News शेतकऱ्यांची दिवाळी काळी, महायुती सरकारकडून मोठी फसवणूक; विजय वडेट्टीवारांची टीका

शेतकऱ्यांची दिवाळी काळी, महायुती सरकारकडून मोठी फसवणूक; विजय वडेट्टीवारांची टीका

0

<p><strong>नागपूर<&sol;strong>&colon; राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार असल्याचे सांगत ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली&period; आता दिवाळीला सुरुवात झाली तरी प्रत्यक्षात सरकारने केवळ १८०० कोटींपर्यंतच्या मदतीचेच जीआर काढले आहेत&period; सरकारने जी मदत दिली आहे&comma;त्यात ही कुठलीही वाढ केलेली नाही&period; राज्य सरकारने केवळ हेक्टरी १० हजार रुपये मदत दिली आहे&period; त्यामुळे ही मदत तुटपुंजी असून ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे&period; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी ठरणार आहे&comma; अशी टीका विधिमंडळातील <a href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtratimes&period;com&sol;maharashtra&sol;articlelist&sol;2429066&period;cms">काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार<&sol;a> यांनी केली&period; वडेट्टीवार शुक्रवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते&period; राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबद्दल बोलताना ते म्हणाले&comma; राज्यातील २५३ तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर कालावधीत <a href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtratimes&period;com&sol;latest-news&sol;articlelist&sol;75401897&period;cms">अतिवृष्टीमुळे नुकसान<&sol;a> झाले आहे&period; याबाबत सरकारने दिवाळीपूर्वी मदत करू असे सांगितले पण जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे&period; पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान&comma; शेतजमीन खरडून जाणे&comma; विहिरीचे नुकसान&comma; घरे पडली आहेत&period; २५३ तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे&comma; पण या तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत एनडीआरएफच्या निकषांप्रमाणेच आहे&period; त्यात जास्तीची मदत नाही&period; ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडल्या आहेत त्यांना दिलेली मदत तीन वर्षांत मिळणार आहे&period; कापूस खरेदीला अजूनही सीसीआयकडून परवानगी मिळालेली नाही&period; त्यासाठी टाकलेल्या अटी जाचक आहेत&comma; त्यामुळे कापूस खरेदी करताना हात आखडता घेतला जाणार आहे&comma; यामुळे शेतकरी बरबाद होऊन जाईल&period; अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिक गेले आहे त्यात मिळणारा भाव इतका कमी आहे की शेतकरी उद्ध्व‌स्त झाला आहे&period; सरकारने शेतकऱ्यांचा हा छळ करू नये अशी टीका त्यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>जीआर रद्द करण्याची जबाबदारी सरकारवर<&sol;strong><br &sol;>&NewLine;मराठवाड्यात निघणाऱ्या ओबीसी समाजाच्या मोर्चाला शुभेच्छा देताना वडेट्टीवार म्हणाले&comma; बीडमध्ये होणाऱ्या मोर्चात सरकारमधील दोन मंत्री आणि धनंजय मुंडे&comma; <a href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtratimes&period;com&sol;politics&sol;articlelist&sol;95270652&period;cms">गोपीचंद पडळकर<&sol;a> à¤¸à¤¾à¤°à¤–े पॉवरफुल आमदार उपस्थित राहणार आहे&period; त्यामुळे इतका मोठा मोर्चा झाल्यावर २ सप्टेंबरचा काळा जीआर रद्द हा झालाच पाहिजे&period; हा जीआर सरकारने काढला आहे&period; त्यामुळे तो रद्द करण्याची जबाबदारी या मंत्र्यांवर येते&comma; असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; maharashtratimes<&sol;p>&NewLine;

Exit mobile version