Home Latest News खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश

खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश

0

<p><strong>&&num;8211&semi; भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला&period; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले&period; आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला प्रचंड यश मिळवून देऊ&comma; असा विश्वास खेडेकर यांनी यावेळी बोलून दाखविला&period; या वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सह अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला&period; प्रदेश सरचिटणीस आ&period; विक्रांत पाटील&comma; माजी आ&period; विनय नातू&comma; जिल्हाध्यक्ष सतीश मोरे&comma; केदार साठे आदी यावेळी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी चव्हाण म्हणाले की&comma; विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी समर्पित मोदी सरकार आणि महायुती सरकार जोमाने काम करत आहे&period; दोन आश्वासक नेतृत्वांवर विश्वास ठेवत सर्वसमावेशक विकासासाठी एक धडाडीचा कार्यकर्ता आणि मित्रत्व जपणारे वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश ही आनंदाची बाब आहे&period; त्यांच्या प्रवेशामुळे भाजपाला कोकणात बळ मिळणार असल्याचेही ते म्हणाले&period;<img class&equals;"alignnone wp-image-16893 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;10&sol;IMG&period;023&lowbar;copy&lowbar;800x431&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"431" &sol;><&sol;p>&NewLine;<p>पक्षप्रवेशावेळी वैभव खेडेकर म्हणाले की&comma; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर विश्वास असल्याने परिसर विकासासाठी भाजपामध्ये प्रवेश करत आहे&period; भाजपा संघटना वाढीसाठी झोकून देऊन काम करेन&period; जिल्हाध्यक्ष&comma; पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या साथीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>वैभव खेडेकर यांच्याबरोबर भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सुरेश सावंत&comma; विलास जाधव&comma; सुबोध जाधव&comma; संतोष नलावडे&comma; मनिष खवळे&comma; मिलिंद नांदगांवकर&comma; संजय आखाडे&comma; रहीम सहीबोले आदींचा समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version