माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यातर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भाजपा पदाधिकारी, पत्रकार बंधूं, नागरिकांना रुक्ष वाटत करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी,माजी सभापती नरेंद्र बंधाटे, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, निसर्गप्रेमी ऋषिकेश किंमतकर, गटनेते आलोक मानकर, नगरसेवक तथा शहर अध्यक्ष रजत गजभिये,भाजपा तालुका महामंत्री नंदकिशोर कोहळे, राजेश जयस्वाल सह पदाधिकारी उपस्थित होते.



