Home Latest News माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> थोर भारतीय शास्त्रज्ञ&comma; क्षेपणास्त्रांचे प्रणेते&comma; भारतरत्न आणि भारताचे माजी राष्ट्रपती&period; डॉ&period; ए&period;पी&period;जे&period; अब्दुल कलाम यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंह पवार यांनी डॉ&period; ए&period; पी&period; जे&period; अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले&period; यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version