यवतमाळ २९ : लिनेस क्लब यवतमाळ तर्फ फाऊंडर डे कोठारी ज्वेलर्स हाल मध्ये साजरा करण्यात आला। या प्रंसगी मंचासीन अध्यक्ष लिनेस काजल जयपुरीया माजी प्रांताध्यक्ष चंदा कोटेचा निलीमा मंत्री सचिव शानु राठोड़ कोषाध्यक्ष प्रिया सोनी कोठारी ज्वेलस चे पाटील सर उपस्थित होते । फाऊंडर डे ला लिनेस क्लब चे माजी अध्यक्ष चंदा कोटेचा निलीमा मंत्री राजश्री गांधी शर्मिला मारु अल्का मनक्षे कविता कोठारी हेमा छेड़ा उषा धुत रेखा खडतरे शिवानी पालडीवाल अरुणा खोरीया चा सन्मान स्नेक प्लांट देऊं अध्यक्ष ने केला। कार्यक्रमाचे संचालन रितु छाबड़ा ने केले नंतर केक कटिंग करण्यात आला तसेच मैत्रीय प्रदर्शनीय मध्ये सहयोग करण्यारी लिनेस सदस्याना सन्मानीत करण्यात आले। रामनवमी निमित्त कवितावाचन स्पर्धा प्रथम परमजयपुरीया द्वितीय दत्तात्रय महाजन इको ब्रिक्स रुपा जयपुरीया व वृक्ष बीज संकलन शिवानी पालडीवाल ना पर्यावरण क्विन चे बक्षीस देण्यात आले। विविध गेम रंगारंग हौजी खेऴवलीगेली। कार्यक्रमास किती पदमावार विणा देशपांडे कविता गुप्ता सुनीता भोयर दिपा गुप्ता शोभा दोडेवार मजुंषा कुबडे व सदस्य उपस्थित होते।







