Home Latest News भंडारा झेडपी सभेत गाजला गणेशपूर दलित वस्ती निधी घोटाळा : चौकशी अहवालात...

भंडारा झेडपी सभेत गाजला गणेशपूर दलित वस्ती निधी घोटाळा : चौकशी अहवालात वास्तव उघड

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>भंडारा &colon;-<&sol;strong> जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी &lpar;१२ सप्टेंबर&rpar; पार पडली&period; या सभेत गणेशपूर दलित वस्ती सुधार योजनेतील निधी अपहाराचा मुद्दा जोरदार गाजला&period; अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक विकास योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या योजनेतील कामे नियमबाह्य पद्धतीने मंजूर करून निधीची अफरातफर करण्यात आली&comma; असा गंभीर आरोप करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी सभागृहात चौकशी अहवाल मांडला&period; त्यानुसार&comma; शाखा अभियंता&comma; गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांनी पडताळणी न करता नोटशिट व धनादेशावर स्वाक्षऱ्या केल्या&period; तत्कालीन ग्रामविकास अधिकारी श्याम बिलवणे यांनी कामे पूर्ण नसतानाही निधी मागणीसाठी टिपणी केली&period; कामाचे मूल्यमापन न करता साहित्य व मजुरीचे पैसे वितरित करून वरिष्ठांची दिशाभूल केल्याचे आढळले&period;<&sol;p>&NewLine;<p>या सर्व प्रकरणात महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा &lpar;शिस्त व अपील&rpar; नियम १९६४ च्या कलमानुसार कारवाई करावी&comma; तसेच ५ लाख ५३ हजार २४२ रुपयांची रक्कम वसूल करावी&comma; अशी मागणी सोनकुसरे यांनी सभेत केली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>पूर्वीही अफरातफर&comma; सध्या निलंबन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>विशेष म्हणजे&comma; याच ग्रामविकास अधिकाऱ्याने पूर्वीही दुसऱ्या योजनेतील निधीची अफरातफर केल्याचा आरोप असून ते सध्या निलंबित आहेत&period; त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हाही दाखल आहे&period; हा तपशील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ&period; संघमित्रा कोल्हे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात नमूद केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>१४ महिन्यांपासून कारवाईला विलंब<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या प्रकरणात तातडीने फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवे होते&period; विभागीय चौकशी होणेही आवश्यक होते&period; मात्र मागील १४ महिन्यांपासून पंचायत विभाग व सामान्य प्रशासन विभागाकडून टाळाटाळ होत आहे&comma; असा आरोप सोनकुसरे यांनी सभेत केला&period; दोषींवर कारवाई करून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत&comma; अशी मागणीही त्यांनी मांडली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>जिल्हा परिषदेचे म्हणणे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyDoubleQuote;या प्रकरणाशी संबंधित ग्रामसेवकाची चौकशी विभागीय आयुक्तांकडे सुरू आहे&period; आतापर्यंत तीन सुनावण्या पार पडल्या असून अंतिम सुनावणी नुकतीच झाली&period; त्यानंतर रिकव्हरीचे पत्र संबंधितांना दिले आहे&period; जिल्हास्तरावर आवश्यक ती सर्व कारवाई करण्यात आलेली आहे&comma;” असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी &lpar;ग्रामपंचायत&rpar; उमेश नंदागवळी यांनी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>साडेपाच लाखांचा अपहार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyDoubleQuote;गणेशपूर ग्रामपंचायतमध्ये मंजूर विकासकामे पूर्ण न करता पूर्ण दाखवली गेली&period; मूल्यमापन न करताच निधी काढण्यात आला&period; चौकशीत तत्कालीन गटविकास अधिकारी&comma; विस्तार अधिकारी व ग्रामविकास अधिकारी हे तिघे दोषी ठरले असून साडेपाच लाख रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे&comma;” अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version