Home Latest News हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली...

हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी

0

<p><strong>बंगळुरू १५ &colon;<&sol;strong> २५ वर्षीय लोकेश पवन कृष्णा हा तरुण बहीण लक्ष्मीच्या घरी आला होता&period; घरात बोलणं सुरू असतानाच लोकेशला राग आला आणि २४व्या मजल्यावरून त्याने उडी मारून आत्महत्या केली&period; रविवारी बंगळुरूमध्ये ही घटना घडली&period;प्रस्टिज जिंदल सिटी अपार्टमेंट्समध्ये बहीण लक्ष्मी राहते&period; तिलाच भेटायला लोकेश आला होता&period; लोकेश भारतीय हवाई दलामध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत होता&period; हलसुरू येथील लष्करी शासकीय निवासस्थानात तो राहायला होता&period;लोकेश शनिवारी लक्ष्मीच्या घरी आला होता&period; रविवारी घरात गप्पा सुरू असतानाच कुठल्यातरी गोष्टीचा लोकेश राग आला&period; त्यानंतर त्याने रागाच्या भरातच २४व्या मजल्यावरून खाली उडी मारली&period;<&sol;p>&NewLine;<p>या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली&period; पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला&period; पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून&comma; लोकेशने आत्महत्या का केली&comma; याचा तपास सुरू केला आहे&period; पोलीस लोकेशच्या कुटुंबियांची आणि त्याच्या बहिणीचीही चौकशी करणार आहे&period; लोकेशने आत्महत्या करण्यापूर्वी कोणत्या विषयावर चर्चा झाली&period; लोकेशला कोणत्या गोष्टीचा राग आला होता&comma; या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>सीए महिलेने मुलासह १३व्या मजल्यावरून मारली उडीदोन दिवसांपूर्वीच दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये अशीच घटना घडली होती&period; एका सीए असलेल्या महिलेने तिच्या ११ वर्षाच्या मुलासह १३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती&period; महिलेने तिच्या पतीसाठी सुसाईड नोटही लिहिली होती&period; मुलगा मतिमंद होता आणि त्यामुळे महिला खूपच त्रस्त होती&period; या त्रासाला कंटाळून महिलेने आधी मुलाला ढकलले आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; लोकमत<&sol;p>&NewLine;

Exit mobile version