Home Latest News राज्यपालांनी घेतले मुंबई डबेवाल्यांच्या गणरायाचे दर्शन

राज्यपालांनी घेतले मुंबई डबेवाल्यांच्या गणरायाचे दर्शन

0

<div class&equals;"gmail&lowbar;attr" dir&equals;"ltr"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"ltr">&NewLine;<div>&NewLine;<p><strong>मुंबई १ &colon;<&sol;strong> राज्यपाल सी&period;पी&period; राधाकृष्णन यांनी आज आराम नगर वर्सोवा मुंबई येथील टिफीन बॉक्स सप्लायर असोसिएशनच्या &lpar; मुंबई डबेवाला &rpar; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री गणरायाची पूजा व आरती केली&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी आमदार श्रीकांत भारतीय व नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी राज्यपालांचे स्वागत केले&period;  à¤®à¥à¤‚बई टिफीन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे विश्वस्त रामदास करवंदे&comma; सचिव किरण गवांदे आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version