Home Latest News जे पी नड्डा यांनी घेतली राज्यपालांची भेट

जे पी नड्डा यांनी घेतली राज्यपालांची भेट

0

<div><&sol;div>&NewLine;<div><&sol;div>&NewLine;<p><strong>मुंबई १ &colon;<&sol;strong> केंद्रीय रसायन व पेट्रो रसायन  à¤®à¤‚त्री जे पी नड्डा यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी नड्डा यांनी राज्यपालांसह राजभवन येथे आगमन झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले&period;<&sol;p>&NewLine;<p>मंत्री जे पी नड्डा यांनी राज्यपालांसह राजभवनातील &&num;8216&semi;क्रान्तिगाथा&&num;8217&semi; या क्रांतिकारकांच्या भूमिगत संग्रहालयाला &lpar;बंकर म्युझियम&rpar; देखील भेट दिली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version