Home Latest News राज्यपालांच्या गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन 

राज्यपालांच्या गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन 

0

<div><&sol;div>&NewLine;<div><span style&equals;"font-family&colon; georgia&comma; serif&semi; font-size&colon; large&semi;"> <&sol;span><&sol;div>&NewLine;<div><span style&equals;"font-family&colon; georgia&comma; serif&semi; font-size&colon; large&semi;"><strong>मुंबई १ &colon;<&sol;strong> राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी बसवलेल्या पाच दिवसांच्या गणरायाचे रविवारी &lpar;दि&period; ३१&rpar; <&sol;span>राजभवन येथे à¤«à¥à¤²à¤¾à¤‚नी सजवलेल्या à¤•ृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले&period;<&sol;div>&NewLine;<div><&sol;div>&NewLine;<div><span style&equals;"font-family&colon; georgia&comma; serif&semi; font-size&colon; large&semi;">राज्यपालांनी कुटुंबातील सदस्य तसेच  à¤°à¤¾à¤œà¤­à¤µà¤¨à¤¾à¤¤à¥€à¤² अधिकारी व कर्मचारी यांचेसह गणरायाची आरती केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला&period;<&sol;span><&sol;div>&NewLine;<div><span style&equals;"font-family&colon; georgia&comma; serif&semi; font-size&colon; large&semi;"><br &sol;>&NewLine;राज्यपालांच्या सूचनेनुसार गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले&period;<&sol;span><&sol;div>&NewLine;<div><span style&equals;"font-family&colon; georgia&comma; serif&semi; font-size&colon; large&semi;"><br &sol;>&NewLine;राज्यपालांच्या निवासस्थानी मांडलेली गणेशाची मूर्ती शाडूची होती व ही मूर्ती नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी तयार केली होती&period;   <&sol;span><&sol;div>&NewLine;<div><span style&equals;"font-family&colon; georgia&comma; serif&semi; font-size&colon; large&semi;">विसर्जनाचे वेळी  <span lang&equals;"MR">राज्यपालांचे सचिव<&sol;span><span lang&equals;"MR"> <&sol;span><span lang&equals;"MR">डॉ&period; प्रशांत नारनवरे<&sol;span>&comma; इस्कॉनचे गौरांग दास&comma; <span lang&equals;"MR">राज्यपालांचे उपसचिव एस&period; राममूर्ती<&sol;span>  तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते&period;<&sol;span><&sol;div>&NewLine;

Exit mobile version