यवतमाळ :- नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थितांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.




