spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंतीनिमित्त गुमगाव माईन कॉलनीत अभिवादन, प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांनी केले अभिवादन

खापा, वार्ताहर :– क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गुमगाव माईन कॉलनी येथे त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांना उजाळा दिला. या प्रसंगी रविंद्र डोंगरे, शैलेश निकोसे, रविंद्र गजभिये, राजू कठौते, दिलीप तभाने, भीमराव वरखडे, प्रभाकर खोब्रागडे, सुदर्शन कठौते यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श नव्या पिढीने आत्मसात करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Popular Articles