नागपूर :- आधुनिक मराठी संत व समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात रोहयो सह आयुक्त अविनाश हदगल यांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजसुधारक गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.




