spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

येरखेड्यात सिमेंट रोड बांधकामाचे भूमिपूजन

कामठी :- येरखेडा नगर पंचायत अंतर्गत सिमेंट रोड बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे महसूल मंत्री नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्थानिक निधीतून मंजूर सिमेंट रस्त्याचे बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले येरखेडा नगरपंचायत अंतर्गत भरत टाऊन वार्ड क्रमांक १० मध्ये गंडेजा ते बनसोड प्रभाग क्रमांक 10 मधे सिमेंट रोड बांधकाम चे भूमि पूजन झाले या कार्यक्रमात उपस्थित नगरपंचायत चे अध्यक्ष राजकिरण बर्वे उपाध्यक्ष रंजना काळे, येरखेड़ा नगरपंचायत चे भाजपा अध्यक्ष राकेश काळे, स्वच्छता सभापती नरेश मोहबे, नगरसेवक सुशांत सलाम, प्रशांत काळे ,विलास पाटील, राकेश खरोले, मनीष भाटी, आकाश डहरवाल, अकरम शेख, गडे काकाजी, इंगोले, सावरकर, बनसोड, मरसकोल्हे, आदी भरत टाउन चे स्थानिक लोक उपास्थित होते .

Popular Articles