Home Latest News विभागीय आयुक्त कार्यालयात ‘वंदे मातरम्’ गीताचे समूहगान

विभागीय आयुक्त कार्यालयात ‘वंदे मातरम्’ गीताचे समूहगान

0

<p><strong>-&OpenCurlyQuote;वंदे मातरम्’ गीताच्या &&num;8216&semi;सार्ध शताब्दी’ महोत्सवास सुरुवात<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राष्ट्रभक्तीचे प्रतीक &&num;8216&semi;वंदे मातरम्&&num;8217&semi; या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रभक्तीच्या वातावरणात आज &OpenCurlyQuote;वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>महसूल अपर आयुक्त राजेश खवले यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास रोहयो सहआयुक्त अविनाश हदगल&comma; करमणूककर उपायुक्त तुषार मठकर आणि पुरवठा विभागाचे उपायुक्त अनिल बनसोड यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख&comma; अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p><img class&equals;"alignnone wp-image-19680 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;11&sol;WhatsAppImage2025-11-07at11&period;06&period;41&lowbar;copy&lowbar;800x488&period;jpg" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"488" &sol;><&sol;p>&NewLine;<p>भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात &OpenCurlyQuote;वंदे मातरम्’ या गीताचा विशेष उल्लेखनीय प्रभाव राहिला आहे आणि हे गीत स्वातंत्र्यसैनिकांसाठी प्रेरणास्त्रोत बनले होते&period; थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली रचलेल्या &OpenCurlyQuote;वंदे मातरम’ या गीताला शुक्रवारी&comma; 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या दरम्यान एकूण चार टप्प्यात राज्यात विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे&period; यातंर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे मंत्रालयात &OpenCurlyQuote;वंदे मातरम्’ गीत &OpenCurlyQuote;सार्ध शताब्दी’ महोत्सवासाची सुरुवात झाली आहे&period; या महोत्सवासाच्या माध्यमातून कौशल्य विकास विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्यभरात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version