Home Latest News पालकमंत्री घेणार अतिवृष्टी व पीकनुकसानीचा आढावा

पालकमंत्री घेणार अतिवृष्टी व पीकनुकसानीचा आढावा

0

<p><strong>&&num;8211&semi; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत शनिवारी अतिवृष्टी आढावा बैठक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेत अतिवृष्टी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात दि&period; २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा&period; होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पालकमंत्री राठोड हे यावेळी मंडळनिहाय अतिवृष्टी आढावा घेतील&period; त्याचप्रमाणे&comma; मदत निधी वितरण&comma; तसेच पीक परिस्थितीचा आढावाही ते यावेळी घेतील&period; सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित राहतील&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले&period; प्रत्येक बाबीचा आढावा बैठकीद्वारे घेतला जाईल&period; नुकसानग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे&period; एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही&comma; अशी ग्वाही पालकमंत्री राठोड यांनी दिली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version