Home Latest News दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोनची अंमलबजावणी सुरू

दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोनची अंमलबजावणी सुरू

0

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong>  जिल्ह्यात दूध उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे&comma; आधुनिक दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान पुरवणे व ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करणे या प्रमुख उद्दिष्टांसाठी विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रकल्पाची पार्श्वभूमी जिल्ह्यात दररोज सुमारे १&comma; लक्ष ९० हजार&comma;३६५ लिटर दूध उत्पादन होत असून&comma; १&comma; लक्ष 1४ हजार ५९३ लिटर दूधाची कमतरता आहे&period; टप्पा-१ च्या यशस्वी अंमलबजावणीनंतर&comma; १६ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार टप्पा-२ ला मान्यता देण्यात आली असून&comma; यवतमाळसह विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व १९ जिल्ह्यांत तो राबविण्यात येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टे उच्च दूध उत्पादन क्षमतेची गाई-म्हशी उपलब्ध करणे&comma; वंधत्व निर्मूलन व पशुपालनासाठी आधुनिक सुविधा&comma; शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण&comma; चारा पिके व पोषक खाद्य उपलब्धता&comma; ग्रामीण भागात रोजगार निर्मिती&comma; अनुदान सुविधा उच्च उत्पन्न क्षमतेची जनावरे वाटप ५० टक्के प्रत्यारोपण कालवडी ७5 टक्के पशुप्रजनन पूरक खाद्य 25 टक्के Fat व SNF वाढवणारे खाद्य २५ टक्के बहुवार्षिक चारा पिके१०० टक्के मुरघास खरेदी ३ रुपये प्रति किलो कडबाकुट्टी यंत्र५० टक्के वंधत्व निवारण प्रशिक्षण मोफत जिल्ह्यासाठी एकूण खर्च एकूण प्रकल्प खर्च&colon; ₹२&period;३९ कोटी राज्य हिस्सा&colon; ₹१&period;३६ कोटी शेतकरी&sol;पशुपालक हिस्सा&colon; ₹०&period;९६ कोटी अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याच्या सहाय्यक आयुक्त &lpar;पशुसंवर्धन&rpar;&comma; पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकारी&comma; किंवा जिल्हा प्रकल्प अधिकारी&comma; दुग्ध विकास प्रकल्प&comma; यवतमाळ यांच्याशी संपर्क साधावा&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version