किशोर साहू, मौदा :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आनंदाचा शिधा… दिव्यांग व गरजूंच्या दारी’ या संपूर्ण महाराष्ट्रात राबविणाऱ्या उपक्रमाचे आयोजन सालवा येथेही करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शाखाप्रमुख सुनील कारेमोरे यांनी गावातील अंध व गरजू लोकांना आनंदाचे शिधावाटप केले. यंदा शिवसेनेतर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे तालुक्यातील दिव्यांग, विधवा व गरजू नागरिकांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचेआभार मानले आहे.
Latest News
Related Posts
सालवा येथे दिव्यांग व गरजूंना आनंदाचा शिधावाटप






