spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गृहकर्ज होणार अजून स्वस्त; RBI ने क्रेडिट स्कोअर नियमात मोठा बदल

मुंबई :- जर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याच्या विचारात असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता कर्ज हे अधिक स्वस्त मिळले. त्यासाठीचा व्याजदर कमी असेल. RBI ने फ्लोटिंग-रेट कर्ज नियमात मोठा बदल केला आहे. नवीन नियमानुसार, क्रेडिट स्कोअर सुधारल्यानंतर ग्राहकांना लागलीच कमी व्याज दराचा फायदा मिळेल. आता त्यासाठी 3 वर्षे वाट पाहण्याची गरज नाही. यासाठी ग्राहकाला बँकेकडे विचारणा करावी लागेल.

 


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.